यवतमाळ जिल्हा परिषदेतील बेशिस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; नियमावर बोट ठेवत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली दखल दीड वर्षापासून प्रशासनाची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियमावर बोट ठेवत बेशिस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिल्याने खळबळ… By लोकसत्ता टीमSeptember 12, 2023 15:08 IST
यवतमाळ: अल्पवयीन मुलीस पैसे देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून विनयभंग, आरोपीवर गुन्हा दाखल शोहेब सलीम निर्बान (१९, रा. आदर्शनग, पुसद), असे गुन्हा नोंद झालेल्या युवकाचे नाव आहे. By लोकसत्ता टीमSeptember 7, 2023 14:35 IST
यवतमाळ: पर्यटन मंत्रालयाच्या योजनांचे आमिष; फसवणुकीचा आकडा सव्वा कोटींच्या घरात तोतया अधिकारी अनिरुद्ध आनंदकुमार होशिंग (३०, रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) याला नागपूर कारागृहातून हस्तांतरण प्रकियेत अटक करून आर्थिक गुन्हे शाखेने… By लोकसत्ता टीमSeptember 7, 2023 14:13 IST
यवतमाळ : अल्पवयीन मुलीस पैसे देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून विनयभंग, आरोपीवर गुन्हा दाखल पैसे देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना पुसद येथील आदर्शनगरात घडली. By लोकसत्ता टीमSeptember 7, 2023 13:47 IST
“उद्योगपतीधार्जिन्या सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी देणे-घेणे नाही,” विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप, म्हणाले… भाजप सरकारला जनसामान्यांच्या सुख-दुःखाचे सोयरसुतक नाही, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. By लोकसत्ता टीमSeptember 6, 2023 12:06 IST
कुलर ठरला किलर! विजेचा धक्का लागून मायलेकाचा मृत्यू; आर्णी तालुक्यातील घटना घरातील कुलर सुरू करताना मुलाला विजेचा धक्का बसला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या आईलाही विजेचा धक्का लागला. By लोकसत्ता टीमSeptember 6, 2023 11:40 IST
जालना लाठीमार : यवतमाळ बंदला हिंसक वळण, दुकानावर दगडफेक; चौकाचौकांत टायर जाळून निषेध यवतमाळ येथे आज, मंगळवारी सकाळपासून मराठा-कुणबी मोर्चाने बंद पुकारला आहे. या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी एका दुकानावर… By लोकसत्ता टीमUpdated: September 5, 2023 15:54 IST
दोन महिलांचा विहिरीत पडून मृत्यू या प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 4, 2023 17:10 IST
यवतमाळ : नदी पात्रात अडकलेल्या इसमाला बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले खुनी नदीच्या प्रवाहात अडकलेल्या एक इसमास रात्री उशीरा जिल्हा शोध व बचाव पथकाने सुरक्षितपणे बाहरे काढले. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2023 16:25 IST
जालना लाठीमार घटनेच्या निषेधार्थ उमरखेड बंद; उद्या यवतमाळमध्ये चक्काजाम उमरखेड तालुक्यातील व्यापारी प्रतिष्ठान, शाळा, महाविद्यालये आज बंद आहेत. वाहतूक व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2023 12:41 IST
यवतमाळ : पोहण्याचा नाद जीवावर बेतला! तीन अल्पवयीन युवकांचा बुडून मृत्यू डोलामाईट खाणीच्या डोह सदृश्य खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. By लोकसत्ता टीमSeptember 3, 2023 12:13 IST
यवतमाळात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळले बेछूट लाठीमाराला फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप By लोकसत्ता टीमSeptember 2, 2023 17:01 IST
“मी धर्मेंद्र यांच्या भावाला भेटल्यावर ३ दिवसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या”, युवराज सिंगच्या वडिलांचे वक्तव्य
दिवाळीपूर्वी ‘या’ ३ राशींचं नशीब फळफळणार! १० वर्षांनंतर अखेर आयुष्यात श्रीमंती, सोन पावलांनी लक्ष्मीच येईल घरी…
“हिंदू मुलींनी जिममध्ये जाऊ नये, तिथले ट्रेनर…”, भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे अजब विधान; महिलांचा संताप
धनत्रयोदशीच्या रात्रीपासून वृषभ, कर्क, कन्यासह ‘या’ ५ राशींना मिळणार पैसाच पैसा? देवगुरु राशीबदल करताच होणार सुखाचे दिवस सुरु?