
काही कंपन्या आपल्या उत्कृष्ट आर्थिक कामगिरीमुळे,आलेख रचनेमुळे चर्चेत असतात.
काही कंपन्या आपल्या उत्कृष्ट आर्थिक कामगिरीमुळे,आलेख रचनेमुळे चर्चेत असतात.
दिव्याची ज्योत ही विझण्याअगोदर मोठी होते, या वाक्याची प्रचीती देऊन गेला.
येणाऱ्या दिवसात सेन्सेक्सवर ३१,७०० आणि निफ्टीवर ९,३०० हा अवघड टप्पा आहे.
सध्याची बाजारस्थिती पाहता, लेखाच्या शीर्षकासाठी म्हणून त्यांच्याच काव्यपंक्ती समर्पक वाटतात.
गेल्या लेखात गडद मंदीच्या वातावरणात निर्देशांकावर एक सुधारणा अपेक्षित होती
विशेषत: येणाऱ्या तेजीत सामान्य गुंतवणूकदाराकडे असलेले ‘ब’ वर्गातील (मिड कॅप) समभागात सुखद तेजी अवतरेल.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी भाकीत केलेल्या ११,२५० च्या उच्चांकाला साद घालून वातावरणात चतन्य निर्माण केले.
गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे निफ्टीवर ११,०८०चा अवघड टप्पा ठरत आहे.
सिप्ला ही हृदयरोग, मधुमेह, हिवताप व शरीरातील बहुतांश व्याधींवर औषधे बनविणारी कंपनी आहे.
सध्या निफ्टीच्या आलेखावर १५० अंशांचा आखूड सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) निर्माण झाला आहे.
मंदीचे भय आता तात्पुरते संपल्यामुळे या आठवडय़ाची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊ या.
गेल्या अनेक लेखात सोन्यावर ३०,५०० ही महत्त्वाची कल निर्धारण पातळी असेल असा उल्लेख केलेला होता.