
चंद्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे नव्या संकल्पना डोक्यात घोळत राहतील.
चंद्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे नव्या संकल्पना डोक्यात घोळत राहतील.
कैलास पर्वतरांग दक्षिण काठाच्या बाजूने सुरू होऊन उत्तरपश्चिमेकडून ६० किलोमीटरवर दक्षिणपूर्वेला जाते.
मनाचा कारक चंद्र आणि आत्मा कारक रवी यांच्या नवपंचम योगामुळे नव्या योजना अंमलात आणाल.
रस्ते, पाणी, वीज, रोजगार सगळंच गरजेचं आहे! पण त्यासाठी आपण काय पणाला लावत आहोत, याचाही विचार व्हायला हवा.
भारताची लोकसंख्या प्रचंड आहे आणि या लोकसंख्येकडे खूप क्षमता आहेत.
चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे चंद्राच्या कृतिशीलतेला मंगळाच्या उत्साहाची जोड मिळेल.
आपल्या उपवर श्वानाचं पारंपरिक मल्याळी वेशभूषेतलं छायाचित्र समाजमाध्यमांवर पोस्ट केलं आणि नेटकऱ्यांनी त्याला मजेदार प्रतिक्रियांतून प्रतिसाद दिला.
आता ‘घर फिरलं की घराबरोबर घराचे वासेही फिरतात’ या म्हणीची ट्रम्पतात्यांना आठवण करून देणारी एक मज्जा फ्लोरिडामध्ये घडली आहे.
डॉ. शेखर मांडे सरकारच्या कोविड-१९ संबंधीच्या धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहेत.
६५ वर्षांपूर्वी आपण ‘चंद्रिका’ नावाचं एक हस्तलिखित वार्षिक काढलं होतं. ते मला आत्ता सापडलं.
नारळाचे वनस्पतीशास्त्रीय नाव आहे Cocos Nucifera L उष्ण प्रदेशांत, समुद्रकिनाऱ्यावर व समुद्राच्या आसपासच्या प्रदेशांत यांची झपाटय़ाने वाढ होते.
चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे ऊर्जादायक वातावरण निर्माण कराल.