18 June 2018

News Flash
#Profile

राजीव साने Profile

‘डायलेक्टिक्स’ : वैचारिक पूर्वपीठिका

संघर्ष (स्ट्रगल) उफाळल्यामुळे ते पुढे नेणाऱ्या दिशेने, म्हणजे बलवानांना क्षीण करत व बलहीनांचे बल वाढवत, सरकू शकते.

तंत्र व मानव्य : विद्यांमधील दुभंग

तांत्रिक-प्रगती स्वयंभूपणे होतच राहिली आहे. नवमार्गशोधन (इनोव्हेशन) हा मानवी स्वभावच आहे.

संधीच्या समतेसाठी सक्षमीकरण

पळण्याच्या स्पर्धेत बाहेरील कक्षेतून पळणाऱ्यांना पुढे स्टार्ट देऊन, कापायचे अंतर समान केले जाते.

कॉस्ट + ५० % : फसवे आश्वासन

किंमत-विमा योजना किंवा अगोदरच रोख मदत देऊन संरक्षण पुरवणे हे अद्याप झालेलेच नाही.

झिरपा, ओसंडणूक व सायफन

भारताचा रेशो वाईट असण्याला भांडवलसघनता हे कारण नसून चक्र स्लो चालणे हे कारण आहे.

वर्गीय-प्रवृत्ती नव्हे;‘प्रवृत्ती-वर्ग’

माणूस जीवनाच्या निरनिराळ्या प्रांतांत ज्या भूमिकांमध्ये असतो त्याही एकाच स्तराच्या असतील असे काही नसते.

पातळीगणिक मॅक्रो/मायक्रो व्ह्यू

मायक्रो/मॅक्रो अशा दोनच दोन पातळ्या नसून प्रत्येक पातळीकडे दोन्ही व्ह्यूजनी बघता येते.

लेखमालेची भूमिका व आढावा

सध्या विविध रंगांत पण प्रतिक्रियावादी असा जो विकासाला विरोध करणारा (प्र)वाद पसरला आहे

भूसंपदा, युद्धसंस्था व बलश्रेणी

शेती-जमीनदारी आणि मध्ययुगीन संकृती हा मानवाच्या जीवनातील सर्वात दुष्ट काळ होता.

श्रम-‘विक्रय’ हेच शोषणाचे मूळ?

मार्क्‍सच्या काळात औद्योगिक क्रांती प्राथमिक अवस्थेत होती.

हीसुद्धा उत्पादक-योगदाने नव्हेत?

ओघांना व टप्प्यांना एकमेकांशी जोडण्याचे काम व्यापारी आणि दुकानदार करत असतात.

श्रमांतील क्लेश व आत्मवियोग  

श्रमाला, श्रमिकाच्या दृष्टीने एक ऋण-उपयोगमूल्य असते, ही सर्वमान्य कल्पना आहे.

उत्पादकता: गुणाकाराने चमत्कार

‘फले’ अन्यफलांचा ‘स्रोत’, हा ‘गुणाकार’

एन्ट्रॉपी : वाहत्या गंगेत हात

आपला सूर्य जळत आहे आणि त्याचबरोबर तो विझतही जात आहे हे एक अटळ वास्तव आहे.

power unit

मेगापॉवर! विनाकार्बन, विनाअणू

बायोगॅस स्थानिक पातळीवर व लहान स्वरूपातच उपयोगी आहे.

अश्मेंधन-पूर्व तांत्रिक करामती

घट म्हणजे मडके आणि पट म्हणजे कापड. हे दोन्ही संघात (कॉम्पोझिट्स) आहेत.

शीड : ‘उघड/मिट’ अ‍ॅम्प्लिफायर!

एका बांबूच्या नळीत, पाण्याच्या बाजूला असणारे तोंड जरा लहान ठेवलेले असते.

दगड-दांडा-दोरी आणि टोपली वगैरे

वेली, पारंब्या, मुळे आणि नंतर काथ्या, ताग वगैरे गोष्टींपासून दोर वळणे किंवा दोऱ्या बनवणे त्याला जमू लागले.

विरोध-विकास-वाद : उत्क्रांती: विकासाची एक पूर्वपीठिका

मानवी आचरण हे पूर्णत: जनुकनियत तर नाहीच पण मेंदूनियतसुद्धा नाही.

independence day 2017

स्वातंत्र्य आणि समता : एक तत्त्वचिंतन

आज मी ‘राज्यसंस्थेच्या संदर्भातले व्यक्तिस्वातंत्र्य’ विचारार्थ घेतलेले आहे

गांधीवादात दडलेले ‘संघीय’ प्रतिगामित्व

महात्मा गांधी यांचे वास्तवदर्शी विश्लेषण करण्याचा प्रयत्न आजवर अनेक अभ्यासकांनी केला आहे.