IPL 2025: रोहित शर्मा स्टँडमध्ये बसून हिटमॅनची फलंदाजी पाहायचीय? MI vs DC सामन्यासाठी काय आहे तिकिटाची किंमत; जाणून घ्या
अश्विनच्या गोलंदाजीत सुधारणेला वाव!; राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक संगकाराचे मत फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा दिग्गज खेळाडू असून त्याने वर्षांनुवर्षे दर्जेदार कामगिरी केली आहे. आयपीएल २०२५ May 31, 2022 00:02 IST
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : यंदाचे जेतेपद सर्वात खास!; गुजरातने पदार्पणातच ‘आयपीएल’ करंडकावर नाव कोरल्याचा कर्णधार हार्दिकला अभिमान इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचे जेतेपद पटकावण्याची ही माझी एकूण पाचवी वेळ होती. आयपीएल २०२५ Updated: May 31, 2022 00:23 IST
IPL 2022: एक लाखांहून अधिक लोकांनी एकाच वेळी गायले “वंदे मातरम्”, अंगावर काटा आणणारा Video Viral २९ मी रोजी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यादरम्यानचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ट्रेंडिंग Updated: May 30, 2022 10:54 IST
IPL 2022 : पर्पल कॅपवर चालली चहलच्या फिरकीची जादू, सर्वाधिक बळी मिळवत रचला इतिहास युझवेंद्र चहलने आयपीएल २०२२ मधील १७ सामन्यांमध्ये ५२७ धावा देऊन २७ बळी मिळवले आहेत. क्रीडा Updated: May 23, 2025 12:27 IST
IPL 2022 : राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर ठरला ऑरेंज कॅपचा मानकरी राजस्थान रॉयल्सचा फलंदाज असलेल्या जोस बटलरसाठी आयपीएलचा १५वा हंगाम अतिशय चांगला ठरला. क्रीडा Updated: May 23, 2025 12:27 IST
IPL 2022 Final : गुजरात टायटन्सचा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय, पदार्पणाच्या हंगामात पटकावले विजेतेपद हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली गुजरात टायटन्सने आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. क्रीडा Updated: May 23, 2025 12:27 IST
IPL 2022 Final GT vs RR Final : बीसीसीआयच्या नावे अनोख्या विक्रमाची नोंद, तयार केली जगातील सर्वात मोठी क्रिकेट जर्सी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर बीसीसीआयने सर्वात मोठ्या क्रिकेट जर्सीचे अनावरण केले आहे. क्रीडा Updated: May 23, 2025 12:27 IST
IPL 2022 Final GT vs RR Final Highlights : गुजरात टायटन्स आयपीएलचा नवीन ‘चॅम्पियन’, राजस्थानचा केला पराभव GT vs RR IPL 2022 Final Live Updates : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आज आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जात… क्रीडा Updated: May 23, 2025 12:27 IST
…अन् द्रविड गुरुजी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले; संजू सॅमसनच्या रिसेप्शनचा Video होतोय व्हायरल संजू सॅमसन आणि राहुल द्रविड सुरुवातीपासून एकमेंकाच्या खूप जवळ आहेत. संजूच्या लग्नाचा व्हिडिओ बघितल्यानंतर याची खात्री होते. क्रीडा Updated: May 23, 2025 12:27 IST
शोएब अख्तर म्हणतो “गुजरात टायटन्सला धूळ चारा,” राजस्थान रॉयल्सला दिला पाठिंबा, कारण आहे खास! राजस्थान रॉयल्सलने शेन वॉर्नला श्रद्धांजली म्हणून आजच्या अंतिम सामन्यावर आपले नाव कोरावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. आयपीएल २०२५ May 29, 2022 17:51 IST
IPL 2022 Final : अंतिम सामन्यापूर्वी आयपीएल प्रसारकांवर संजू सॅमसनची पत्नी झाली नाराज, जाणून घ्या कारण आयपीएलच्या अधिकृत प्रसारकांनी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार किंवा इतर कुठलाही खेळाडू दिसत नसल्याने चारुलता नाराज झाली आहे. क्रीडा Updated: May 23, 2025 12:27 IST
“…तर तुमचे पैसे परत घ्या,” शेन वॉर्न-राजस्थान रॉयल्सच्या मालकामध्ये झाला होता वाद; IPLच्या पहिल्या पर्वातील तो प्रसंग चर्चेत शेन वॉर्नचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. वॉर्नने राजस्थान रॉयल्सला २००८ साली ट्रॉफी मिळवून दिली होती. आयपीएल २०२५ May 29, 2022 16:22 IST