आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खान याला परकीय चलन कायद्याच्या उल्लघंनप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजाविण्यात आली आहे.
आयपीएलच्या २०१२च्या सत्रात सुरक्षारक्षकाशी हुज्जत घालणाऱ्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्यासाठी वानखेडे स्टेडियमचे दरवाजे गेल्या तीन वर्षांपासून बंद आहेत.