scorecardresearch

Punjab Kings (पंजाब किंग्ज)

आयपीएल २०२३ (IPL 2023) पूर्वी संघाने मयंक अग्रवालसह ९ खेळाडूंना सोडले होते. इंडियन प्रीमियर लीग २०२३ मिनी ऑक्शन मध्ये ३२.२ कोटी रुपयांसह पंजाब किंग्ज संघ (Punjab Kings) उतरला. संघाने ९ पैकी ६ जागा भरल्या. संपूर्ण संघ नव्यानं बांधण्याचा प्रयत्न पंजाबनं केलेला आहे. जॉनी बेअरस्टो व लिआम लिव्हिंगस्टोन हे धडाकेबाज फलंदाज मधल्या फळीत आहेत. अंडर १९ वर्ल्डकपमध्ये चमकलेला राज बावा पंजाबमध्ये आहे. शाहरूख खानला ९ कोटींची बोली लावून पंजाबनं घेतलं असून तो कदाचित फिनिशरच्या भूमिकेत दिसेल.

ओडीन स्मिथ, कासिगो रबाडा व अर्शदीप तेज गोलंदाजी सांभाळतील तर राहुल चहर व हरप्रीत ब्रारवर फिरकीची जबाबदारी असेल. पंजाब किंग्सने १८.५० कोटी देऊन सॅम करणला आपल्या संघात समाविष्ट केले. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. फ्रँचायझीने शिखर धवनची IPL २०२३ साठी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. आयपीएल २०२३ मध्ये पंजाब किंग्जची कामगिरी खराब होती. यामध्ये ओडिअन स्मिथ, वैभव अरोरा, बेनी हॉवेल, इशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मांकड, संदीप शर्मा आणि हृतिक चॅटर्जी यांचा समावेश आहे.

Punjab Kings (पंजाब किंग्ज) Stats

14
Match Played
9
Matches Won
4
Matches Lost
0
Matches Tie

Punjab Kings (पंजाब किंग्ज) Fixtures

PBKS vs RCB
Maharaja Yadavindra Singh International Cricket Stadium, Mullanpur
19:30 (IST) May 29,2025

Punjab Kings (पंजाब किंग्ज) Squad