scorecardresearch

IPL 2022

संजू सॅमसन कप्तान असलेल्या राजस्थान रॉयलकडे फलंदाजाचा चांगला भरणा आहे. यशस्वी जयस्वाल, जो बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, हेटमायर, रियान पराग असे अनेक चांगले फलंदाज संघात असून कुणाला बसवायचं हा प्रश्न असेल. अश्विन व चहल फिरकी गोलंदाजी सांभाळतील तर जलद गोलंदाजीमध्ये ट्रेंट बोल्ट व प्रसिद्ध कृष्णाची कामगिरी निर्णायक ठरू शकते. जेम्स नीशामही राजस्थानकडे असून संघाला गरज लागेल त्या खात्यात तो चोख भूमिका निभावू शकतो. करूण नायर, नवदीप सैनी, नाथन कोल्ट-नाइल असे अनेक उपयुक्त खेळाडू राजस्थानकडे आहेत.

Rajasthan Royals Stats

Match Played
Matches Won
Matches Lost
Matches Tie
Matches No Results

Rajasthan Royals Fixtures

Rajasthan Royals Squad