scorecardresearch

Mumbai Indians (मुंबई इंडियन्स)

आयपीएल २०२३च्या मिनी लिलावात मुंबईचा संघ (Mumbai Indians) २०.५५ कोटी रुपयांसह उतरला. या संघात आधीच १६ खेळाडू होते. मात्र, किरॉन पोलार्डच्या निवृत्तीनंतर मुंबईला वेगवान गोलंदाजी तसेच डेथ ओव्हर्समध्ये बॅटने वेगवान धावा करू शकणाऱ्या खेळाडूची गरज होती. याशिवाय फिरकी गोलंदाजीचे नेतृत्व करू शकणाऱ्या खेळाडूचीही मुंबईला गरज होती.

ऑस्ट्रेलियन स्फोटक अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला विकत घेऊन मुंबईने पोलार्डची जागा शोधली. त्याचवेळी पियुष चावला आणि शम्स मुलाणी यांना खरेदी करून मुंबईने फिरकीपटूंच्या गरजाही पूर्ण केल्या. आयपीएल २०२३ साठी मुंबईचा संघ खूप मजबूत दिसत आहे. यावेळी मुंबईने मिनी लिलावात आणखी अनेक दिग्गज खेळाडू विकत घेतले आणि आता हा संघ पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि संतुलित दिसत आहे. मात्र जसप्रीत बुमराह खेळणार का? यावर अजूनही संभ्रम आहे.

Mumbai Indians (मुंबई इंडियन्स) Stats

Match Played
Matches Won
Matches Lost
Matches Tie

Mumbai Indians (मुंबई इंडियन्स) Fixtures

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×