scorecardresearch

IPL 2022

डेव्हिड वॉर्नर व राशिद खानला संघात कायम न ठेवण्याचा हैदराबादचा निर्णय सगळ्यांसाठी धक्कादायक होता. केन विल्यमसनला केंद्रस्थानी ठेवून नव्यानं संघ बांधण्याचा हैदराबादनं प्रयत्न केलेला दिसतोय. राहुल त्रिपाठीची निवड ही हैदराबादच्या जमेची बाजू आहे. द. अफ्रिकेसाठी तिसऱ्या क्रमांकावर यशस्वी ठरलेला एडन मरक्रम हैदराबादसाठीही याच क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. तब्बल १०.७५ कोटी रुपयांची बोली लावून घेतलेल्या निकोलस पूरन या ऐन भरात असलेल्या फलंदाजांवर हैदराबादच्या मधल्या फळीची जबाबदारी असेल. तर अब्दुल समद व अभिषेक शर्मा फिनिशर म्हणून कामगिरी बजावू शकतात. भुवनेश्वर कुमार, नटराजन, वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर हैदराबादची गोलंदाजीची मदार असेल.

Sunrisers Hyderabad Stats

152
Match Played
74
Matches Won
74
Matches Lost
4
Matches Tie
0
Matches No Results

Sunrisers Hyderabad Fixtures

Sunrisers Hyderabad Squad

 • Abdul Samad
 • Aiden Markram
 • Kane Williamson
 • Priyam Garg
 • Rahul Tripathi
 • Ravikumar Samarth
 • Shashank Singh
 • Abhishek Sharma
 • Marco Jansen
 • Shreyas Gopal
 • Washington Sundar
 • Glenn Phillips
 • Nicholas Pooran
 • Vishnu Vinod
 • Bhuvneshwar Kumar
 • Fazalhaq Farooqi
 • Jagadeesha Suchith
 • Kartik Tyagi
 • Romario Shepherd
 • Sean Abbott
 • Sushant Mishra
 • T Natarajan
 • Umran Malik