scorecardresearch

Lucknow Super Giants (लखनऊ सुपर जायंट्स)

के एल राहुलसह मार्कस स्टॉइनस व रवी बिश्नोईचा समावेश असलेला लखनऊचा संघ कागदावर समतोल वाटतोय. लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) संघ इंडियन प्रीमियर लीग २०२३ लिलावात २३.३५ कोटी रुपयांसह उतरला. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने निकोलस पूरनला १६ कोटींना विकत घेतले. याशिवाय अमित मिश्रा आणि जयदेव उनाडकटसह ४ परदेशी खेळाडूंसह १० खेळाडूंना खरेदी केले. आयपीएल२०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने चांगली कामगिरी केली. ती प्लेऑफमध्ये पोहोचली.

लखनऊ सुपर जायंट्स संघाने आयपीएल २०२३ मिनी लिलावापूर्वी जेसन होल्डर आणि मनीष पांडे यांच्यासह ७ खेळाडूंना सोडले होते.

Lucknow Super Giants (लखनऊ सुपर जायंट्स) Stats

Match Played
Matches Won
Matches Lost
Matches Tie

Lucknow Super Giants (लखनऊ सुपर जायंट्स) Fixtures

Lucknow Super Giants (लखनऊ सुपर जायंट्स) Squad

 • Ayush Badoni
 • Karun Nair
 • KL Rahul
 • Manan Vohra
 • Suryansh Shedge
 • Daniel Sams
 • Deepak Hooda
 • Karan Sharma
 • Krishnappa Gowtham
 • Krunal Pandya
 • Kyle Mayers
 • Marcus Stoinis
 • Prerak Mankad
 • Romario Shepherd
 • Swapnil Singh
 • Nicholas Pooran
 • Quinton De Kock
 • Amit Mishra
 • Arpit Guleria
 • Avesh Khan
 • Jaydev Unadkat
 • Mark Wood
 • Mohsin Khan
 • Naveen-ul-Haq
 • Ravi Bishnoi
 • Yash Thakur
 • Yudhvir Singh
गणेश उत्सव २०२३ ×