-
अभिनेत्री स्पृहा जोशीने तिचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये स्पृहा खूपच सुंदर दिसते आहे. (सर्व फोटो सौजन्य-स्पृहा जोशी, इंस्टाग्राम पेज)
-
स्पृहा जोशीने तिचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (फोटो सौजन्य-स्पृहा जोशी, इंस्टाग्राम पेज)
-
ग्रे शर्ट, हातात घड्याळ या अंदाजात स्पृहा जोशी खूपच सुंदर दिसते आहे. I create my vibe! असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
स्पृहा जोशी कायमच इंस्टाग्रामवर तिचे खास फोटो पोस्ट करत असते.
-
स्पृहा जोशीने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.
-
स्पृहाने तिचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो काही दिवसांपूर्वीही पोस्ट केले होते.
-
Life is better in Black & White असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
स्पृहा तिच्या कवितांसाठी आणि कविता वाचनासाठीही प्रसिद्ध आहे.
-
स्पृहा जोशीने आत्तापर्यंत विविध मालिकांमध्ये काम केलं. ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेतली तिची इशा देशमुख आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
-
स्पृहा जोशी या ड्रेसमध्ये आणि या अंदाजातही खूप सुंदर दिसते आहे.
-
स्पृहाने आत्तापर्यंत विविध कार्यक्रमांचं अँकरींगही केलं आहे.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल