-
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींनी नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात (New Year 2025 Celebrations) केले.
-
अभिनेत्री सुखदा खांडकेकरने (Sukhada Khandkekar) इन्स्टाग्रामवर ३१ डिसेंबरच्या पार्टीतील (31st December 2024 Party) काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सुखदाबरोबर अभिनेत्री भार्गवी चिरमुले (Bhargavi Chirmuley) आणि अभिनेत्री समिधा गुरु (Samidha Guru) आहे.
-
३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी सुखदा, भार्गवी आणि समिधाने ग्लॅमरस लूक (Glamorous Party Look) केला होता.
-
या फोटोंमध्ये सुखदाने काळ्या व सोनरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे (Black Golden Dress), पार्टीसाठी भार्गवीने लाल शिमरी जम्पसूट परिधान केला (Red Shimmery Jumpsuit) आहे तर, समिधाने काळ्या रंगाचा प्लेन गाऊन (Black Plain Gown) परिधान केला आहे.
-
‘Classic Us….’ असे कॅप्शन या फोटोंना सुखदाने (Photo Caption) दिले आहे.
-
अभिनेता पुष्कर जोगने (Pushkar Jog) या ग्लॅमरस फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
सध्या इन्स्टाग्रामवर सुखदा, भार्गवी आणि समिधाच्या ग्लॅमरस लूकची चर्चा सुरू आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)

VIDEO: रात्री झोपण्याआधी गॅसवर मीठ नक्की टाका; सकाळी अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल