-
आयपीएल २०२५ चा हंगाम अखेर काल संपला आहे. यावर्षी आरसीबी संघ पहिल्यांदाच विजेता झाला आहे. (Photo: BCCI)
-
यावेळी झालेल्या रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्सचा ६ धावांनी पराभव झाला आहे. (Photo: BCCI)
-
मॅचनंतर यंदाच्या सिझनचे पुरस्कार जाहिर करण्यात आले. चला कोणाला कोणता पुरस्कार मिळाला ते पाहूयात (Photo: BCCI)
-
ऑरेंज कॅप
यावर्षी ७५९ धावा करत साई सुदर्शनने ऑरेंज कॅप मिळवली आहे. तो गुजरात टायटन्सचा खेळाडू आहे. (Photo: BCCI) -
पर्पल कॅप
प्रसिद्ध कृष्णाने या हंगामात सर्वाधिक २५ विकेट्स घेत पर्पल कॅप विजेता होण्याचा बहूमान मिळवला आहे. (Photo: BCCI) -
कॅच ऑफ द सिझन
कामिंडू मेंडिसला उत्कृष्ट झेल पकडण्यासाठी कॅच ऑफ द सिझन या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. (Photo: BCCI) -
फेअर प्ले अवॉर्ड
या हंगामाचा फेअर प्ले अवॉर्ड हा सीएसकेने जिंकला आहे. (Photo: BCCI) -
इमर्जिंग प्लेयर ऑफ द सिझन
हा पुरस्कारही साई सुदर्शनने मिळवला आहे. (Photo: BCCI) -
मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर ऑफ द सिझन
या पुरस्काराचा मानकरी मुंबईचा सूर्या म्हणजेच सूर्यकुमार यादव ठरला आहे. (Photo: BCCI) -
सुपर स्ट्रायकर ऑफ द सिझन
वैभव सूर्यवंशी २०७ धावा (Photo: BCCI) -
मोस्ट फोर्स ऑफ द सिझन
साई सुदर्शन (Photo: BCCI) हेही पाहा-

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल