scorecardresearch

दीपिका पदुकोण

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका ही नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसते. ओम शांती ओम या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी दीपिका ही बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री मानली जाते. सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दीपिकाचा जन्म ५ जानेवारी १९७६ रोजी झाला. ती प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे. बाजीराव मस्तानीमधला सहकलाकार रणवीर सिंहशी तिने लग्न केलं आहे.Read More
Fitness tips in gujarati
7 Photos
‘या’ बॉलिवूड अभिनेत्री देतात योगासनांना महत्व; ५०-५१ व्या वर्षीही जबरदस्त फिटनेस…

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्यासाठी योगाचे खूप महत्त्व आहे. त्या अभिनेत्रींबद्दल येथे जाणून घेऊयात…

deepika padukone fitness and diet plan for slim figure
10 Photos
आई झाल्यानंतरही दीपिका पादुकोण एवढी फिट कशी? तिच्या फिटनेसचे रहस्य काय?

दीपिकाला फिटनेस क्वीनही म्हटले जाते. तिच्यासारखी सडपातळ शरीरयष्टी आणि कर्वी फिगर हे अनेक मुलींचे स्वप्न असते.

Vivek Agnihotri on Is Deepika Padukone dumb
‘दीपिका पादुकोण मूर्ख आहे का?’ विवेक अग्निहोत्री ‘त्या’ प्रसंगाबद्दल म्हणाले, “मी खात्रीने सांगू शकतो की…”

Deepika Padukone JNU Visit: “राजकीयदृष्ट्या संवेदनशील जागा…”, दीपिका पादुकोणबद्दल विवेक अग्निहोत्री नेमकं काय म्हणाले?

Deepika Padukone to kareena Kapoor alia bhatt Bollywood moms continued their work during pregnancy
19 Photos
दीपिका, करीना ते आलिया; गरोदरपणातही कलेला दिलं प्राधान्य, कामाला विराम न देणाऱ्या बॉलिवूड मॉम्सबद्दल जाणून घ्या…

प्रेग्नेंसीदरम्यान महिलांनी घरातच बसून राहण्याचे दिवसही आता राहिले नाहीत. बदलत्या काळानुरूप जीवनशैलीमध्येही अनेक बदल होत आहेत.

who is Deepika Padukone ex boyfriend Muzammil Ibrahim
दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेंड मुझम्मिल कोण आहे? आता काय करतो? राष्ट्रपतींकडून मिळालेला पुरस्कार

Who is Deepika Padukone ex boyfriend Muzammil Ibrahim : मुझम्मिल इब्राहिमने पूजा भट्टच्या चित्रपटातून केलेलं पदार्पण, जाणून घ्या त्याच्या करिअरबद्दल

“मी व दीपिका पादुकोण २ वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो”, अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाला, “मी स्टार होतो”

Muzammil Ibrahim Deepika Padukone : दीपिका पादुकोणच्या संपर्कात आहे का तिचा एक्स बॉयफ्रेंड? उत्तर देत म्हणाला…

Shah Rukh Khan industry debate news in marathi
आतले आणि बाहेरचे हा वादच न पटणारा; अभिनेता शाहरूख खान याचे मत फ्रीमियम स्टोरी

‘चित्रपट क्षेत्रात कायम आतले आणि बाहेरचे हा वाद सुरू असतो, जो मला अजिबात पटत नाही’, असे स्पष्ट मत अभिनेता शाहरुख…

Deepika Padukone and Ranveer Singh sea-facing quadruplex apartment is nearly complete They are likely to shift here with daughter Dua soon
Video: दीपिका पादुकोण-रणवीर सिंह लवकरच दुआसह नव्या घरात होणार शिफ्ट, १०० कोटींच्या आलिशान घराची पहिली झलक समोर

Deepika Padukone And Ranveer Singh New House: दीपिका-रणवीरचं ‘इतक्या’ मजल्याचं आहे ‘ड्रीम हाऊस’

Ranveer Singh
“मला दरदरून घाम फुटला”, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या लग्नातील किस्सा सांगत सिद्धार्थ जाधव म्हणाला, “तृप्तीने माझी ती अवस्था…”

Siddharth Jadhav: “मी ढसाढसा रडलो…”, मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव नेमकं काय म्हणाला?

Deepika Padukone Ranveer Singh
दीपिका पादुकोण-रणवीर सिंहच्या ‘त्या’ लूकने वेधले लक्ष; नेटकरी म्हणाला, “बँकेला लुटण्यासाठी…”

Deepika Padukone-Ranveer Singh: दीपिका पादुकोण-रणवीर सिंहचा लूक चर्चेत; जाणून घ्या नेटकरी काय म्हणाले?

संबंधित बातम्या