शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गसंस्कृतीचा जागर करणारा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.
जळगाव जिल्ह्यातील साने गुरूंजीच्या अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ शल्यविशारद डाॅ. अक्षय वसंतराव कुळकर्णी यांच्या शंख वादनाचा कार्यक्रम श्री गणेश…