Rohit Sharma Birthday: रोहित शर्माचं बर्थडे सेलिब्रेशन! सूर्याने रोहितच्या चेहऱ्याला लावला केक; हिटमॅनने हात जोडत मानले सर्वांचे आभार, पाहा VIDEO Rohit Sharma 38th Birthday Celebration: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज ३० एप्रिल रोजी वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाचा व्हीडिओ… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 30, 2025 16:23 IST
IPL Champak Robot Dog: IPL च्या चंपक रोबोचा वाद पोहोचला न्यायालयात; चंपक मासिकाकडून ट्रेडमार्क उल्लंघनाचा आरोप IPL Champak Robot Dog: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चंपक या रोबोट श्वानाची एंट्री झाली असून तो लक्षवेधी ठरत आहे. सामने सुरू… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 30, 2025 12:52 IST
Venkatesh Iyer: “हा २३.७५ कोटींच्या स्कॅमपेक्षा कमी नाही”, सततच्या अपयशामुळे कोलकाता नाइट रायडर्सचा फलंदाज ट्रोल Venkatesh Iyer: कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ९ गडी गमावून २०४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने… By लोकसत्ता ऑनलाइनApril 30, 2025 00:01 IST
KKR vs DC Highlights: केकेआरचं स्पर्धेतील आव्हान कायम! दिल्लीला धूळ चारत मिळवला दमदार विजय KKR vs DC Highlights: कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाताने दमदार विजय मिळवला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 29, 2025 23:43 IST
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला रवी शास्त्रींचा इशारा; म्हणाले, “अपयश निश्चित आहे, कारण लोक नव्या गोष्टी…” फ्रीमियम स्टोरी Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या त्याच्या पहिल्याच चेंडूवर मारलेल्या षटकाराचा संदर्भ देत रवी शास्त्री म्हणाले की, “मला वाटते की (लखनौविरुद्ध)… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 29, 2025 23:05 IST
KKR vs DC: दिल्लीत अवतरला ‘सुपरमॅन’; दुश्मंता चमीराने हवेत डाईव्ह मारत घेतला भन्नाट झेल, पाहा Video Dushmantha Chameera Catch Video: दिल्ली कॅपिटल्सचा स्टार गोलंदाज दुश्मंता चमीराने सीमारेषेवर भन्नाट झेल घेतला, ज्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 30, 2025 00:57 IST
Vaibhav Suryavanshi: पुणे सुपर जायंट्सचा उल्लेख करत लखनौच्या मालकांनी मानले वैभव सूर्यवंशीचे आभार; म्हणाले, “माझा जुना संघ…” Vaibhav Suryavanshi: वैभवने राजस्थान रॉयल्सकडून ३५ चेंडूत १०१ धावांची स्फोटक खेळी केली. या खेळी दरम्यान वैभव आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 29, 2025 22:20 IST
VIDEO: “मी त्याला कॉल केला अन् म्हणालो…”, राहुलच्या कांतारा सेलिब्रेशनवर सासरेबुवा सुनील शेट्टीचं वक्तव्य; म्हणाले, “अंगावर काटा आला” Sunil Shetty on KL Rahul: केएल राहुलने बंगळुरूच्या मैदानावर केलेलं कांतारा स्टाईल सेलिब्रेशनबाबत त्याचे सासरे आणि बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीने… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 29, 2025 21:36 IST
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारे टॉप ५ खेळाडू Youngest Players In IPL History: कोण आहेत आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी वयात पदार्पण करणारे टॉप ५ खेळाडू? जाणून घ्या. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 29, 2025 21:35 IST
विराट कोहली अन् प्रीती झिंटाच्या ‘त्या’ व्हायरल फोटोची चर्चा! एकमेकांशी नेमकं काय बोलत होते? अभिनेत्री म्हणाली, “१८ वर्षांपूर्वी…” विराट कोहली सरांशी तुम्ही काय बोलताय? अखेर प्रीती झिंटाने सांगितलं ‘त्या’ व्हायरल फोटोमागचं गुपित, म्हणाली… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: April 29, 2025 20:26 IST
IPL 2025: वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे टीम इंडियासह इंग्लंड दौऱ्यावर जाणार, IPL पदार्पणामुळे मिळणार मोठी संधी IPL 2025: आयपीएल २०२५ मध्ये भारताचे अनकॅप्ड युवा खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करत आहेत. यासह आयपीएलमध्ये उत्कृष्ट खेळी केलेल्या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 29, 2025 20:14 IST
DC vs KKR Highlights: करो या मरो सामन्यात केकेआरचा दिल्लीवर विजय, घरच्या मैदानावर कॅपिटल्सचा सलग दुसरा पराभव IPL 2025 Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Highlights: केकेआरने करो या मरो सामन्यात दिल्लीचा पराभव करत आपल्या प्लेऑफच्या आशा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 29, 2025 23:32 IST
Video: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत विधिमंडळातच फ्री स्टाईल हाणामारी; आव्हाड यांनी केला गंभीर आरोप
Jitendra Awhad Receives Death Threats: “गोपीसाहेबांच्या नादी लागू नको, नाहीतर…”, जितेंद्र आव्हाडांना भाजपा आमदार पडळकरांच्या कार्यकर्त्याची धमकी
काल ऑफर आणि आज भेट! उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, पुस्तक भेट देत म्हणाले…
किडनी खराब झालीय हे आधीच कळू शकतं! ‘ही’ ५ लक्षणे लोकांच्या लक्षातच येत नाहीत, जाणून घ्या डॉक्टर नेमकं काय सांगतात
9 Thackeray-Shinde Photos : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले अन् शिंदेंच्या ‘या’ कृतीची चर्चा; ठाकरेंनी शेजारी बसणं टाळलं, विधानभवनात काय घडलं?
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
IND vs ENG: टीम इंडियाचं टेन्शन वाढणार? बशीरच्या जागी इंग्लंडच्या खतरनाक गोलंदाजाला संधी; फलंदाजीतही दमदार रेकॉर्ड
मंदिरात अल्पवयीन मुलाचा विनयभंग; पुजाऱ्याला जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, साक्षीदारांना धमकावण्याची भीती