राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा लागू करताना शिक्षकांची कमतरता, पालकांची संमती, तांत्रिक सुविधा आणि ऑनलाइन अध्यापनातील अडचणी शिक्षण विभागानेही…
राज्यात राज्य मंडळाच्या शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा अप्रत्यक्षरित्या सक्तीची करण्यावरून राज्यात वादंग सुरू आहे.