Raj Thackeray : ‘मेळाव्यात एक उल्लेख राहून गेला’, राज ठाकरेंनी पोस्ट करत व्यक्त केली दिलगिरी, नेमकं काय घडलं? या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका करत मोठा इशारा दिला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 5, 2025 18:31 IST
Raj-Uddhav Thackeray Victory Rally : ‘एकच वादा राजू दादा…’, गाण्यावर ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात राजू पाटील थिरकले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू अनेक वर्षांनंतर एकत्र येणार असल्यामुळे याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 5, 2025 17:59 IST
मराठी भैयांसाठी मोफत, राजू पाटलांचे ट्विट चर्चेत मेळावा झाल्यानंतर त्यांनी एक ट्विट केले. By लोकसत्ता टीमJuly 5, 2025 17:52 IST
मराठी भाषेबद्दल अपशब्द काढाल तर…मनसेच्या अविनाश जाधव यांनी दिला इशारा मराठी भाषेबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना मनसेने इशारा दिला असून, अजूनही कोणी नादाला लागले तर सुशील केडियासारखेच हाल होतील, असा इशारा मनसेचे… By लोकसत्ता टीमJuly 5, 2025 17:48 IST
ठाकरेंचा मुखवटा, हातात चाबुक आणि महाराष्ट्रद्रोही यमाला फटके… मनसेचे पालघरमधील कार्यकर्ते तुलसी जोशी हे आपल्या सहकाऱ्यांसह थेट महाराष्ट्रद्रोही यमाला घेऊन पोहोचले आणि सर्वांच्या नजरा त्यांच्या चमूकडे वळल्या. By लोकसत्ता टीमUpdated: July 5, 2025 18:00 IST
Raj-Uddhav Thackeray Rally : राज ठाकरेंच्या भाषणानंतर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप; कानात कुजबुज करताच राजही दिलखुलास हसले, काय घडलं? राज ठाकरे यांचं भाषण झाल्यानंतर ते जेव्हा व्यासपीठावर जाऊन बसले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या पाठीवर थाप मारली आणि… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 5, 2025 17:25 IST
मनसे कार्यकर्ते ताब्यात; सुशील केडिया यांच्या कार्यालयावर हल्ल्याप्रकरणी पाच संशयीत ताब्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी शनिवारी गुंतवणूक विश्लेषक सुशील केडिया यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. By लोकसत्ता टीमJuly 5, 2025 16:57 IST
शेलार मामाला पोटदुखी सुरू झाली आहे, मनसे प्रवक्ता गजानन काळेंची पोस्ट चर्चेत मुंबई येथील वरळी भागातील एनएससीआय डोम येथे शिवसेना (ठाकरे) आणि मनसेचा हिंदी सक्ती आदेश रद्दच्या निर्णयाचा विजयी मेळावा पार पडला. By लोकसत्ता टीमJuly 5, 2025 16:30 IST
ठाकरे यांच्या मुंबईतील मेळाव्याला नाशिकमधून पुन्हा रसद…. मनसे, ठाकरे गटाचा ३०० वाहनांद्वारे प्रतिसाद By लोकसत्ता टीमJuly 5, 2025 16:18 IST
या लढ्यात आपण सगळे मराठी लेकरं म्हणून रिंगणात उतरु, जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतानाचा एक व्हिडीओ एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत या लढ्यात आपण सगळे मराठी लेकरं म्हणून… By लोकसत्ता टीमUpdated: July 5, 2025 16:32 IST
8 Photos Uddhav-Raj Thackeray Rally: ‘सन्माननीय राज’ आणि ‘सन्माननीय उद्धव…’, ठाकरे बंधूंनी एकमेकांचा उल्लेख करत केली भाषणाला सुरुवात Uddhav-Raj Thackeray Rally: ‘सन्माननीय राज अन् सन्माननीय उद्धव…’, ठाकरे बंधूंनी भाषणात एकमेकांच्या नावाचा उल्लेख कसा केला? वाचा ! By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 5, 2025 16:36 IST
एकत्र येण्याचे उद्धव यांचे आवाहन तर राज ठाकरेंकडून सूचक मौन मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले असले तरी ही एकी कायम राहणार का, हा खरा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. By संतोष प्रधानJuly 5, 2025 16:00 IST
Russian Woman : घनदाट जंगलातील गुहेत आढळून आली रशियन महिला, दोन मुलींसह करत होती वास्तव्य; सांगितलं ‘हे’ कारण
Daily Horoscope: शनीदेव वक्री होताच कोणत्या प्रिय राशींची इच्छापूर्ती तर कोणाची आर्थिक गरज पूर्ण होणार? वाचा रविवार विशेष राशिभविष्य
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात वैमानिकांची चूक आहे का? नागरी उड्डाण मंत्री नायडू म्हणाले, “वैमानिकांच्या संभाषणावरून…”
Air India Plane Crash: “एअर इंडियाचे विमान पायलटने जाणूनबुजून क्रॅश केले असावे”, भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञाचा दावा
मद्यविक्री परवान्यांची झिंग, ३२८ दुकानांची भर; हितसंबंधी मंत्र्यांमुळे मद्य कंपन्यांना ‘चीअर्स’ प्रीमियम स्टोरी