scorecardresearch

गरसोयीच्या वेळापत्रकाचा प्रवासी संघटनेकडून निषेध

रेल्वे मंत्रालयाने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पाच नवीन गाडय़ा १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आल्या. मात्र, या गाडय़ा गरसोयीच्या असल्याने मराठवाडा रेल्वे…

दगडफेकीच्या प्रकारानंतर पाथरीत तणावपूर्ण शांतता

पाथरी शहरात नामदेवनगरच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेवरील पाच पांडवांचा ओटा व दर्गा या वादातून सोमवारी दुपारी तणाव निर्माण झाला. माळीवाडा…

ठिकठिकाणी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे चेहरे उजळले

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी रात्री बरसलेल्या पावसाने जिल्हय़ात समाधान व्यक्त होत असून, नदी, नाले वाहते झाले आहेत. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली.…

वरपुडकर-भांबळे समर्थकांची शरद पवारांसमोरच हुल्लडबाजी!

विधानसभेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत पार पडल्या. मात्र, पक्षांतर्गत गटबाजी थेट नेत्यांसमोरच उफाळून आली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह…

मिटकॉनचा मास्टर प्लॅन वक्फ मंडळास सादर

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून देशभर ओळख असणाऱ्या परभणीतील सय्यद शाह तुराबूल हक्क दर्गा परिसरात ४५ एकर क्षेत्रावर राज्यातील पहिला पथदर्शी…

परभणीत काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा

आघाडीत काँग्रेसकडे असलेल्या परभणी विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीनेही दावा केला असून तब्बल ११जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. १९९० पासून काँग्रेस परभणी…

गाझातील नरसंहाराविरुद्ध मुस्लीम बांधवांचा मोर्चा

इस्त्रायलकडून गाझामध्ये सुरू असलेल्या नरसंहाराविरोधात परभणीत मुस्लीम बांधवांनी मोठा मोर्चा काढला. मोर्चात मुफ्ती व उलेमा धर्मगुरूंसह मुस्लीम बांधव मोठय़ा संख्येने…

मेघना बोर्डीकरांची भांबळेंवर टीका

विधानसभेच्या पाश्र्वभूमीवर जिंतूर मतदारसंघात पुन्हा राजकीय सत्तासंघर्ष सुरू झाला असून, साखर कारखान्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनी आमदार रामप्रसाद…

परभणीत बंजारा समाजाचा मोर्चा

गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे, क्रिमीलेअरसारखी जाचक अट रद्द करावी. बंजारा तांडय़ामध्ये पक्के रस्ते, पाणी, पक्की घरे…

आरक्षणाची पूर्ण लढाई जिंकण्यासाठी मराठा समाजाने सज्ज राहावे- आ. मेटे

राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण न दिल्यामुळे केंद्र सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या जागांमध्ये मराठा समाजाला लाभ मिळणार नाही. आघाडी…

राष्ट्रवादी भवनावरील दगडफेक; २१ आदिवासी युवकांना अटक

परभणीत राष्ट्रवादी भवनावर झालेल्या दगडफेक प्रकरणी शासकीय आदिवासी वसतिगृहातील २१ युवकांना नवा मोंढा पोलिसांनी अटक करून सोमवारी न्यायालयासमोर हजर केले.

पोलीस निरीक्षक चव्हाण यास लाच घेताना अटक

रेतीची वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम चव्हाण व त्यांचा लेखनिक कॉन्स्टेबल…

संबंधित बातम्या