शेअर मार्केट (Share Market) किंवा शेअर बाजारामध्ये उद्योजक व्यवसायिक तसेच सामान्य नागरिक गुंतवणूक करु शकतात. वैयक्तिक गुंतवणूकदारांसह बँका (Bank), विमा कंपन्या यांच्यासारखे संस्थात्मक गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये सहभागी होऊ शकतात. यात स्टॉक एक्सचेंजांवर अनुसूचित असलेल्या रोख्यांचा, तसेच खासगी पातळीवर दिल्या-घेतल्या जाणाऱ्या रोख्यांचाही समावेश होतो. समभाग किंवा शेअर्स विकत घेऊन त्या-त्या संस्थेची ठराविक टक्के मालकी घेता येता.
शेअर मार्केटच्या प्रवाहानुसार शेअर्सची किंमत (Share Price) वर-खाली होत असते. यामध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास नफा होऊ शकतो. पण माहिती किंवा अर्धवट माहिती असताना यामध्ये सहभागी घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतो. आजकालच्य़ा तरुणांमध्ये या क्षेत्रासंबंधित जागरुकता वाढली आहे. मोबाईलवर शेअर मार्केटची माहिती सांगणारे आणि त्यामध्ये गुंतवणूक (Investment) करण्यासाठी मदत करणारे अॅप्स (Apps) उपलब्ध आहेत.Read More
Zerodha’s Nithin Kamath On CSK: एचडीबी फायनान्शियलच्या प्री-आयपीओ गुंतवणूकदारांनी सहज पैसे कमविण्याच्या आशेने अनलिस्टेड शेअर्स खरेदी केल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात…
इराण-इस्रायलमधील युद्धबंदीतून आखातातील तणाव निवळल्याची चिन्हे आणि त्या परिणामी जागतिक बाजारातील तेजीमुळे स्थानिक बाजारालाही बुधवारी खुलविले आणि प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स…