गावाकडे परतणाऱ्या आंध्र प्रदेशातील भाविकांच्या १४ प्रवासी पिशव्या बसमधील मागच्या बाजूच्या डिक्कीतून चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार सोलापुरात उजेडात आला आहे.
गोवा-सोलापूर-गोवा विमानसेवेसाठी ‘फ्लाय ९१’ विमान वाहतूक कंपनीने जबाबदारी घेतली आहे. या विमानसेवेसाठी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रवास तिकीट नोंदणीही सुरू झाली आहे.
त्यांच्या अंत्यविधीस राजकीय, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. महास्वामीजींनी आयुष्यभर आध्यात्मिक मार्गदर्शनातून हजारो भक्तांना प्रेरणा दिली.