“वजन कमी केल्यास दर किलोला एक हजार कोटी देईन”; गडकरींचं १२७ किलोच्या भाजपा खासदाराला आव्हान, अन् ४ महिन्यात… केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उज्जैनमध्ये भाजपा खासदार अनिल फिरोजिया यांना वजन कमी करण्याचं आव्हान दिलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2022 23:14 IST
6 Photos प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: आखाती देश भारतासाठी का महत्त्वाचे आहेत? भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2022 22:30 IST
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: “नुपूर शर्माला फाशी द्या”; महाराष्ट्रातील नेत्याची केंद्राकडे मागणी “अनेकांना छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी तुरुंगामध्ये टाकलं जातं. मग शर्मा आणि (नवीन) जिंदाल यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही?” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 20:25 IST
“चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाऊन डोक्याला तेल लावावं आणि…”, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचा खोचक सल्ला! रुपाली पाटील म्हणतात, “वास्तविक चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जायला हवं होतं. पण…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 18:35 IST
भाजपाला महाराष्ट्रात आणि देशात दंगली घडवायच्या आहेत : संजय राऊत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला महाराष्ट्रात आणि देशात दंगली घडवायच्या आहेत, असा गंभीर आरोप केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2022 17:53 IST
पश्चिम विदर्भात भाजपकडून नुकसानभरपाई, राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेतही संधी राज्यात सत्ता गेल्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता, वाढलेली पक्षांतर्गत गटबाजी, या पार्श्वभूमीवर भाजपने पश्चिम विदर्भाकडे अधिक लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले… By मोहन अटाळकरUpdated: June 10, 2022 17:53 IST
Rajya Sabha Election 2022 : मविआच्या ३ आमदारांच्या मतदानावर भाजपाचा आक्षेप; मतं अवैध ठरवण्याची मागणी, निवडणूक अधिकारी म्हणाले… महाराष्ट्र विधानसभेत आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान घेतलं जात आहे. आतापर्यंत जवळपास २८१ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 17:48 IST
आखाती देशांशी राजकीय संबंध पूर्ववत होतील, परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित सूत्रांची ग्वाही भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आखाती देशांनी भारतावर टीकेची झोड उठवली आहे. By महेश सरलष्करJune 10, 2022 15:09 IST
रावसाहेब दानवेंविरोधात निवडणूक लढविण्याची अर्जुन खोतकर यांना पुन्हा गळ अर्जुन खोतकर यांनी दानवे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवावी या सत्तार यांच्या मताला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही साथ दिली… By सुहास सरदेशमुखUpdated: June 10, 2022 14:24 IST
“हवेत उडणाऱ्या भाजपाच्या विमानाचं संध्याकाळी ‘लँडिंग’ होईल, कारण…”; भास्कर जाधवांचा हल्लाबोल शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भाजपावर सडकून टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2022 14:13 IST
Rajya Sabha Election: “आय लव्ह इट’, आमदाराची काँग्रेसला मतदान केल्यानंतर प्रतिक्रिया; व्हिडीओची एकच चर्चा कर्नाटकात जेडी(एस)च्या आमदाराचं काँग्रेसला मतदान By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 14:38 IST
“भाजपाने जी कटुता पेरली त्याचे परिणाम…”, राज्यसभा निवडणुकीवरून नाना पटोलेंचं टीकास्त्र महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजपासून भारतीय जनता पार्टीची उलटी गिनती सुरू झाल्याचं म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2022 13:57 IST
‘७ नवीन आणि सुंदर लढाऊ विमानं पाडली’, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्षावर टिप्पणी
किडनी अन् लिव्हर खराब होणार नाही! फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, हृदयाच्या बंद झालेल्या नसा होऊ शकतात मोकळ्या
पैसाच पैसा! ‘या’ ३ राशींची नोव्हेंबरपासून खरी दिवाळी; मंगळाचं भ्रमण देईल अमाप संपत्ती, करिअरमध्ये मिळणार मोठं यश
7 Cancer Early Symptoms: कॅन्सरची सुरूवातीलाच दिसतात शरीरात ‘ही’ लक्षणे! खोकला, थकवाच नाही तर ‘या’ गोष्टी पाहून कळतं कॅन्सर झालाय की नाही…
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
Video: जबदरदस्त अॅक्शन सीन अन्…; ‘कांतारा: चॅप्टर १’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; कधी होणार प्रदर्शित? घ्या जाणून
संगीता बिजलानीच्या बंगल्यात चोरी आणि तोडफोड कुणी केली? तीन महिने उलटूनही प्रश्न अनुत्तरीतच, पोलिसांनी काय सांगितलं?
IND vs PAK: ‘पाकिस्तानच्या ‘AK47’ ला भारताकडून ‘ब्रह्मोस’ ने उत्तर’, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने गिल-अभिषेकचं केलं कौतुक; VIDEO