scorecardresearch

Russia_Ukraine_War
विश्लेषण : युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेची ‘गोपनीय’ कागदपत्रे कुणी फोडली? या माहितीचा युद्धावर काय परिणाम होईल?

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असलेल्या ‘पेंटॅगॉन’मधील डझनावारी गोपनीय कागदपत्रे समाजमाध्यमांवर आल्यामुळे जगभरात एकच गोंधळ उडाला आहे.

human composting in America
मरावे परी ‘खत’रूपी उरावे; दहन किंवा दफन होण्यापेक्षा अमेरिकेतील लोक देहाचे कम्पोस्ट खत का करून घेतायत?

मृत्यूपश्चात देहाचा पुढचा प्रवास दहन किंवा दफन या दोन मार्गांनी होतो. अमेरिकेत मात्र या दोन्ही पद्धतींना फाटा देत ‘मानवी कम्पोस्ट’…

man take bath in metro viral video
VIRAL VIDEO: आली लहर केला कहर; मेट्रोतून प्रवास करणाऱ्या तरुणाने अंगावरील कपडे काढले अन्…

VIRAL VIDEO: मेट्रोतून प्रवास करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

king charles third on slave trade
गुलामांच्या व्यापारावर उभे राहिले ब्रिटिश राजेशाहीचे वैभव; पूर्वजांचे पाप उघड करण्यासाठी किंग चार्ल्स का तयार झाले? प्रीमियम स्टोरी

ब्रिटिश राजेशाही आणि गुलामांचा व्यापार याचे संशोधन करण्यासाठी बकिंगहम पॅलेसने मंजुरी दिली आहे. ब्रिटिश राजघराणे गुलामांच्या व्यापाराशी कसे जोडले गेले?…

donkey routes
डॉलर्सच्या देशात नेणारे जीवघेणे ‘डाँकी रूट्स’

डॉलरमध्ये कमावण्यासाठी लोक वाट्टेल ते करायला तयार असतात. मग जीव गेला तरी बेहत्तर! आणि खरोखरच जीव जातात… तरीही डॉलर्सचं वेड…

Donald Trump on Arrest in Adult Star bribe case
पॉर्न स्टारला पैसे दिल्याप्रकरणी अटकेवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मी केवळ एकच गुन्हा केला, तो म्हणजे…”

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया दिली.

Hindenburg report, Adani Group ,expansion, halted
‘हिंडेनबर्ग’च्या दणक्याच्या परिणामी अदानी समूहाची विस्तार महत्त्वाकांक्षांना मुरड

अदानी समूहाने पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर मुंद्रा बंदरावरील ४ अब्ज डॉलरचा कोळसा ते पॉलीविनाईल क्लोराइड…

russia america
रशियात अमेरिकी पत्रकाराला हेरगिरीच्या आरोपावरून अटक

रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सव्‍‌र्हिस (एफसबी) या सुरक्षाविषयक संस्थेने प्रतिष्ठित वॉल स्ट्रीट जर्नलच्या अमेरिकी पत्रकाराला हेरगिरीच्या आरोपावरून अटक केली.

first citizens bank, silicon valley bank
फर्स्ट सिटिझन्स बँकेकडून दिवाळखोर सिलिकॉन व्हॅली बँकेचे संपादन

एसव्हीबीची मालमत्ता १० मार्चला १६७ अब्ज डॉलर होती आणि बँकेकडे ११९ अब्ज डॉलरच्या ठेवी होत्या. आता या बँकेची ७२ अब्ज…

Rahul Gandhi
“आमचं लक्ष आहे”, राहुल गांधी प्रकरणी अमेरिकेनं पुन्हा व्यक्त केली नाराजी; परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते म्हणतात, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य…!”

नरेंद्र मोदींच्या आडवानावरून केलेल्या टीकेप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाली आहे. या प्रकरणावर आपलं लक्ष असल्याचं अमेरिकेने म्हटलं…

women firing at school in California, women firing at school in Nashville
अमेरिका पुन्हा हादरली! कॅलिफोर्नियातील एका शाळेत महिलेकडून गोळीबार, तीन चिमुकल्यांसह सहा जणांचा मृत्यू

अमेरिका पुन्हा एक गोळीबाराच्या घटनेलं हादरलं आहे. कॅलिफोर्नियाच्या नॅशविले भागातील एका प्राथमिक शाळेत २८ वर्षीय महिलेकडून गोळीबार करण्यात आला आहे.

social media
विश्लेषण : सोशल मीडिया वापरण्यासाठी लहान मुलांना घ्यावी लागणार पालकांची परवानगी, अमेरिकेच्या युटामध्ये नवा कायदा प्रीमियम स्टोरी

नव्या विधेयकानुसार आता सर्व समाजमाध्यम कंपन्यांना वापरकर्त्यांच्या वयाची पडताळणी करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या