सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड केलेल्या सूचीनुसार, न्या. सूर्य कांत आणि न्या. उज्जल भूयां यांच्या खंडपीठासमोर केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी होणार…
दिल्लीतील मद्या धोरण घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सहमती दर्शविली.