scorecardresearch

MP Swati Maliwal
मारहाणीच्या घटनेनंतर खासदारकीचा राजीनामा देणार का? स्वाती मालीवाल म्हणाल्या, “मी…”

खासदार स्वाती मालीवाल यांनी मारहाणीच्या घटनेसंदर्भात सविस्तर भाष्य करत घटनाक्रम सांगितला आहे.

Arvind Kejriwal,
स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी अरविंद केजरीवालांच्या आई-वडिलांची चौकशी होणार? दिल्ली पोलीस म्हणाले…

चौकशीच्या नावाखाली अरविंद केजरीवाल यांच्या आई वडिलांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी…

kejariwal soren bail
अरविंद केजरीवालांना जामीन, मग हेमंत सोरेन यांना का नाही? सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर हेमंत सोरेन यांनीही प्रचारात सहभागी होता यावे, यासाठी…

Campaigning in Delhi focused on national issues as well as local issues
दिल्लीतील प्रचारात राष्ट्रीय मुद्द्यांसह स्थानिक प्रश्नांवरही भर

दिल्लीतील सात जागांसाठी शनिवारी, २५ मे रोजी मतदान होणार असून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आम आदमी पक्ष व…

Arvind Kejriwal
दिल्ली, पंजाब, गोव्याची जनता पाकिस्तानी? अरविंद केजरीवाल यांचा अमित शहांवर हल्लाबोल

 लोकसभा निवडणुकीच्या दिल्लीतील प्रचाराने आता वेग घेतला असून भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले आहे.

Manish Sisodia
मनीष सिसोदियांना धक्का; मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडी आणि सीबीआय अशा दोन्ही खटल्यांमध्ये मनीष सिसोदिया यांचा दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

arvind kejriwal
कॅनडा, ऑस्ट्रेलियासह अरब राष्ट्रांमधून AAP ला अवैध निधी; ईडीने गृहमंत्रालयाला सोपवला अहवाल

ईडीने गृहमंत्रालयाकडे सादर केलेल्या तपास अहवालात आम आदमी पार्टीला निधी देणाऱ्या परदेशी व्यक्तींची आणि त्यांच्या राष्ट्रीयत्वाची माहिती नमूद करण्यात आली…

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ; १४ दिवसांची कोठडी वाढवण्यासाठी ईडीचा न्यायालयात अर्ज

ईडीने न्यायालयात अर्ज दाखल करत केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्या अडचणी…

Delhi Arvind Kejriwal Treat in Delhi Metro
“दिल्ली सोडा, अन्यथा…”, दिल्ली मेट्रोमध्ये अरविंद केजरीवाल यांना धमकी, ‘आप’कडून फोटो शेअर

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे ‘आप’ने सांगितले. या धमकीचे फोटोही…

aap
‘आप’ला संपवण्याची मोहीम! केजरीवाल यांचा भाजपवर आरोप; भाजप मुख्यालयाबाहेर कडेकोट सुरक्षा

आम आदमी पक्षाला संपवण्यासाठी भाजपने ‘ऑपरेशन झाडू’ मोहीम सुरू केल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केला.

Arvind Kejriwal
Swati Maliwal Assualt Case : बिभव कुमार यांना अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवालांचं मोदींना थेट आव्हान; म्हणाले, “उद्या दुपारी १२ वाजता…”

अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांना अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला आहे.

Arvind Kejriwal on Devendra Fadnavis
“भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना संपवले, आता पुढचा नंबर…”, अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी इंडिया आघाडीतर्फे मुंबईत जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत आम आदमी पक्षाचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री…

संबंधित बातम्या