scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

SHOAIB AKHTAR AND PAKISTAN AFGHANISTAN MATCH
‘भारताचे खेळाडूही आम्हाला मिठ्या मारतात, पण अफगाणिस्तानचे मात्र…’ शोएब अख्तरने व्यक्त केली नाराजी

यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत ७ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन संघांत लढत झाली.

Pakistan defeated Afghanistan
Video : पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव करताच मैदानात राडा, प्रेक्षकांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या

या सामन्यानंतर घडलेल्या घटनेमुळे आशिया चषक स्पर्धेला गालबोट लागले आहे.

asia cup 2022
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : कामगिरी सुधारण्याचे लक्ष्य! ; आज ‘अव्वल चार’ फेरीत भारताचा अफगाणिस्तानशी औपचारिक सामना

दोन्ही संघांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने हा सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळला जाईल.

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघ सज्ज; पण काही प्रश्न अनुत्तरित! ; आशिया चषकातील निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया

आशिया चषकाच्या ‘अव्वल चार’ फेरीत भारताला पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला.

afghanistan team
अफगाणिस्तानची पाकिस्तानविरुद्ध ‘करो या मरो’ची लढाई; ‘हा’ संघ जिंकल्यास भारताची चांदी

आशिया चषक २०२२ च्या चौथ्या फेरीत आज अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे.

Muhammad Rizwan
बाबर आझमला मागे टाकत ‘हा’ पाकिस्तानी खेळाडू बनला टी-२० ‘किंग’

Muhammad Rizwan : आयसीसी टी-२० क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मोहम्मद रिझवानने मागे टाकलं आहे. टी-२० क्रमवारीत रिझवान हा पहिल्या…

Pakistan cricket
Asia Cup 2022 Final: ‘या’ चार गोष्टी झाल्या तरच भारत खेळू शकतो फायनल; पाकिस्तानच्या हाती भारताच्या फायनलचं तिकीट

सलग दोन पराभव झाले असले तरी भारतीय संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करु शकतो, कसं ते जाणून घ्या…

ravindra jadeja
रवींद्र जडेजाच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया ठरली यशस्वी; जाणून घ्या कधीपर्यंत होणार मैदानावर पुनरागमन

सुपर ४ च्या समान्यांपूर्वीच भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा गंभीर दुखपतींमुळे स्पर्धेबाहेर पडला. यासंदर्भात बीसीसीआयने ट्वीट करत माहिती दिली होती.

rohit-sharma
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : श्रीलंकेकडूनही भारताचा पराभव ; अंतिम फेरीची वाट बिकट; कर्णधार रोहितचे अर्धशतक वाया

प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ बाद १७३ धावा केल्या. श्रीलंकेने १९.५ षटकांत ४ बाद १७४ धावा करून विजय मिळवला.

deepak hooda
Video : दीपक हुडाला आधी बाद दिलं नंतर पुन्हा नाबाद, पंचांचा उडाला गोंधळ; भारत-श्रीलंका सामन्यात नेमकं काय घडलं?

या सामन्यात श्रीलंकेने भारतावर सहा गडी राखून विजय मिळवला.

संबंधित बातम्या