scorecardresearch

Parinay Fuke
“विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट्सकडून व्यवहार”, भाजपा आमदाराचा सरकारला घरचा आहेर

BJP MLA Parinay Fuke : भाजपा आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत एजंट बॉम्ब फोडून खळबळ उडवली आहे.

RJD leader Rabri Devi Nitish Kumar
“नितीश कुमार विधानसभेत भांग पिऊन येतात”, राबडी देवींचा संताप; सभागृहात नेमकं काय घडलं?

RJD leader Rabri Devi : बिहारच्या माजी मुख्यमंत्री व राजदच्या प्रमुख नेत्या राबडी देवी म्हणाल्या, “नितीश कुमार हे सभागृहात महिलांना…

Anil Parab exposes MSRTC condition Pratap Sarnaik admits truth
एसटी कामगारांच्या पीएफचे पैसे महामंडळाने वापरले? विधीमंडळात अनिल परब – प्रताप सरनाईकांमध्ये खडाजंगी

Anil Parab vs Pratap Sarnaik : मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, मध्यंतरी एसटी कामगारांचा संप झाला. तरीदेखील आम्ही कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली

ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: “२१०० रुपयांसंदर्भात मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील”, लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरेंचं अधिवेशनात निवेदन!

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० हून २१०० कधी होणार? याबाबत प्रश्न विचारले जात असताना त्यासंदर्भात मंत्री…

rohit pawar news in marathi
Maharashtra News Updates: “गुन्हेगार प्रसारमाध्यमांशी बोलतात, पण पोलिसांना सापडत नाहीत, हा सरकारचा गजब कारभार”, रोहित पवारांचा टोला

Maharashtra LIVE News Today, 12 March 2025 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

lokmanya tilak terminus run 8 Holi special trains between mumbai and gorakhpur
Maharashtra News Highlights : होळीसाठी मुंबईहून ८ विशेष रेल्वेगाड्या धावणार

Mumbai Breaking News Updates, 11 March 2025 : विधीमंडळातील चर्चेसह राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

nitin Gadkari Ambitions cng electric vehicles opposite decisions maharashtra budget 2025 finance minister ajit pawar chief minister devendra fadnavis
गडकरींच्या स्वप्नाला गृहराज्याच्या अर्थसंकल्पात सुरूंग प्रीमियम स्टोरी

अर्थसंकल्पात सीएनजी, एलपजी व इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या वाहनावर वाढीव कर लावण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे पर्यावरणपूरक ठरणारी वाहने एप्रिलपासून महागणार आहे.

maharashtra budget 2025 disappointed for The Health Department doctors hopsitals health services Finance Minister Ajit Pawar Health Minister Prakash Abitkar
अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या तोंडाला पुसली पाने! मागितले होते ११,७२८ कोटी मिळाले अवघे ३८२७ कोटी…

पायाभूत सुविधांसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करणारे अर्थमंत्री गोरगरीबांच्या आरोग्यासाठी अपुरी तरतूद कशी करू शकतात, असा सवाल आरोग्य विभागातील ज्येष्ठ…

Rohit Pawar Mahayuti Government
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार?” अर्थसंकल्पाआधी रोहित पवारांनी राज्य सरकारला आश्वासनांची आठवण करून दिली

Maharashtra Budget 2025 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला त्यांनी निवडणुकीच्या आधी…

Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi
Maharashtra Budget 2025 :”अर्थसंकल्प ऐकून मला अत्रेंची आठवण आली…”, उद्धव ठाकरेंची खोचक टीका!

Maharashtra Budget Session 2025 LIVE Updates: अर्थमंत्री अजित पवार आज ११व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

‘लव्ह जिहाद’विरोधी विधेयक अधिवेशनात सादर, लवकरच लागू होणार कायदा?

बळजबरीने धर्मांतराला प्रतिबंध घालण्यासाठी हा कायदा लागू करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित कायद्याने महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या मुद्द्यावर राजकीय आणि सामाजिक…

संबंधित बातम्या