कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सीमावादावर महाराष्ट्राची बाजू अत्यंत कमकुवत असल्याची प्रतिक्रिया दिली.
मुनगंटीवार म्हणतात, “तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी पंतप्रधान म्हणून हा प्रश्न सोडवण्यासाठी मदत करण्याऐवजी दोन मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून प्रश्न सोडवावा असं सांगितलं.…