scorecardresearch

Yair-Netanyahu
इस्रायल युद्धाच्या धुमश्चक्रीत, पण पंतप्रधान नेत्यानाहूंचा मुलगा कुठे आहे? इस्रायलमध्ये रोष

हमासने इस्रायलवर अनपेक्षित हल्ला केल्यानंतर इस्रायलने तीन लाख राखीव सैनिकांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, यादरम्यान पंतप्रधान बेंजामिन…

Barack Obama Warns Israel
इस्रायल-हमास युद्धावर बराक ओबामांनी पहिल्यांदाच केलं भाष्य; नेतान्याहूंना इशारा देत म्हणाले, “तुमच्या या…”

Barack Obama Warns Israel : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले, गाझा पट्टीत इस्रायलने सुरू केलेल्या कारवायांचे दूरगामी परिणाम भोगावे…

operation Barbarossa and Nazi siege of Leningrad
हमास-इस्रायल युद्धादरम्यान हिटलरच्या ‘ऑपरेशन बार्बरोसा’ची चर्चा; जर्मन सैनिकांच्या वेढ्यामुळे लेनिनग्राडमध्ये झाला होता लाखो लोकांचा मृत्यू! प्रीमियम स्टोरी

लेनिनग्राड शहराला घातलेला वेढा हा इतिहासातील सर्वांत संहारक आणि भीषण वेढा समजला जातो.

israel hamas war israel gaza violence hamas major attack on Israel print
‘बीबी’चा मकबरा!

हमासच्या या अत्यंत निंदनीय हल्ल्यामुळे हमासच्या अमलाखालच्या सुमारे २२ लाख पॅलेस्टिनींची शब्दश: होरपळ सुरू आहे.

benjamin netanyahu
“शत्रूशी लढण्यासाठी सर्व ताकद वापरू”, नेतान्याहूंचा हमासला थेट इशारा; म्हणाले, “ही फक्त…”

इस्रायलकडून गाझा पट्टीत हवाई हल्ले सुरूच आहेत. यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं असून, १९०० च्यावरती नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Fire and smoke rise following an Israeli airstrike, in Gaza City
संघर्ष पेटला! इस्रायल आणि हमासमध्ये १ हजारांहून नागरिकांचा मृत्यू; गाझा पट्टीत हवाई हल्ले चालूच

हमासकडून १०० नागरिक आणि सैनिकांचं अपहरण करण्यात आल्याचं इस्रायलकडून सांगण्यात आलं आहे.

israel
9 Photos
PHOTOS : हमासने इस्रायलवर ५ हजार रॉकेट्स डागले, प्रत्युत्तरात गाझा पट्टीत ‘इतक्या’ तळावर हल्ला; ऑपरेशन ‘आयर्न स्वॉर्डस’ची घोषणा

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या