कसब्याची पुनरावृत्ती कोथरूडमध्ये? कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभव सक्षम उमेदवार नसल्याने झाल्याची अप्रत्यक्ष कबुुली भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: March 3, 2023 15:49 IST
“आता माझी पाळी आली, सगळ्यांना व्यवस्थित…”, रवींद्र धंगेकरांचा राजकीय विरोधकांना सूचक इशारा; म्हणाले, “गुडघे टेकायला…!” रवींद्र धंगेकर म्हणतात, “मी गिरीश बापटांविरोधात निवडणूक लढवली आहे. पण त्यांनी कधी असं केलं नाही. यावेळी जिवाशी खेळण्यापर्यंत…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 3, 2023 13:11 IST
बालेकिल्ल्यांमध्येच भाजपला पराभवांचे धक्के सध्या पदवीधर आणि शिक्षकच्या १४ पैकी केवळ दोनच मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. By संतोष प्रधानMarch 3, 2023 12:01 IST
“…तर माझा धंगेकरांसारखा विजय झाला असता”, पराभवानंतर बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचं विधान राहुल कलाटेंनी नवनिर्वाचित महिला आमदार अश्विनी जगताप यांना शुभेच्छा दिल्या. By लोकसत्ता टीमUpdated: March 2, 2023 22:48 IST
कसब्यातील पराभवावरून सुषमा अंधारेंची भाजपावर टीका; “शिवसेनेसोबत बेईमानी केल्यानेच…” शिवगर्जना अभियानांतर्गत अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. By लोकसत्ता टीमUpdated: March 2, 2023 19:22 IST
पुणे : ‘कसब्या’त दिवाळी; फटाक्यांचा धूर , रवींद्र धंगेकरांच्या विजयानंतर चौकाचौकात आतषबाजी धंगेकर विजयी झाल्याचे समजाताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. By लोकसत्ता टीमMarch 2, 2023 19:01 IST
Chinchwad Bypoll: “मागच्यावेळेस मीच राहुल कलाटेला अपक्ष उभा केलं, पण…”, अजित पवारांनी सांगितलं चिंचवडच्या ‘काटे’ की टक्करचं गणित Pune Bypoll Election Result 2023: राहुल कलाटे अपक्ष का उभा राहिला? याचे कारण अजित पवार यांनी स्वतः सांगितले. By किशोर गायकवाडUpdated: March 2, 2023 18:58 IST
पिंपरी : बंडखोरीचा फटका बसला, पराभव मान्य – नाना काटे विजयासाठी सत्ताधा-यांनी पैशांचा पाऊस पाडला. पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने काम करणार आहे. By लोकसत्ता टीमMarch 2, 2023 18:20 IST
२८ वर्षानंतर भाजपाचा बालेकिल्ला ढासळला; कसब्यातील पराभवानंतर टिळक कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… “कोणत्याही मतदारसंघात असा प्रचार झाला नाही, तसा कसब्यात झाला, पण…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 2, 2023 16:34 IST
भाजपचे ‘डिव्हाईड ॲन्ड रूल ” सूत्र एका ठिकाणी यशस्वी; राष्ट्रवादीची प्रतिक्रिया जेव्हा पुरोगामी विचारांची मतें विभागल्या जातात तेव्हाच धार्मिक विचारांचा विजय होतो. By लोकसत्ता टीमMarch 2, 2023 15:31 IST
Kasba Bypoll Election 2023 : कट्टर शिवसैनिक ते काँग्रेस…रविंद्र धंगेकर यांचा आत्तापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता? कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर ठरले जायंट किलर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2023 15:25 IST
“भाजपाच्या अहंकारी नेत्यांच्या डोळ्यात, त्यांच्याच लोकांनी झणझणीत…”, धंगेकरांच्या विजयानंतर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया “भाजपाला वाटतं होतं, कसब्यात आम्हाला कोणीही हरवू शकत नाही, पण…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 2, 2023 14:47 IST
तब्बल २७ वर्षांनी शनिदेव जागे होणार! ३ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींवर येणार संकट; शनीची चाल बदलताच ताकही फुंकून प्यावे लागणार
हॉस्पिटलमध्ये झालेली भेट ते लग्न, सयाजी शिंदेंची प्रेमकहाणी आहे खूपच खास; पत्नीने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा
शिरांमध्ये अडकलेले घाण कोलेस्ट्रॉल झटक्यात पडेल बाहेर; माधुरी दीक्षितच्या नवऱ्यानं सांगितलं ‘हे’ खास पेयं, येणार नाही हार्ट अटॅक!
8 अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन कोणत्या पदार्थांमध्ये असते? वाचा ‘या’ २० पदार्थांची तज्ज्ञांनी दिलेली यादी
‘अजून १ लाख वाचवू शकलो असतो’, वयाच्या २३ व्या वर्षी नोकरदार तरूणाने जमवली ५० लाखांची संपत्ती; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत