scorecardresearch

Satyajit Tambe Bawankule
सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत बावनकुळेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले “आम्ही संन्याशी…”

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातून चांगले युवा नेतृत्व आमच्याकडे येणार असतील, तर आम्ही का नाही घ्यायचे.

chandrasekhar bawankule congress
काँग्रेसला स्वत:चीच माणसे सांभाळता येत नाहीत!, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, म्हणाले “त्यांच्या नेतृत्वावर…”

काँग्रेसला स्वत:चीच माणसे सांभाळता येत नाहीत. त्यामुळे ते दुसऱ्यावर टीका करतात. अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर केली.

chandrashekhar bawankule and satyajeet tambe
सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास विचार करु; चंद्रशेखर बावनकुळेंच्या भूमिकेने नाशिक पदवीधर निवडणुकीत ट्विस्ट

काँग्रसेचा एबी फॉर्म सुधीर तांबे यांना दिलेला असूनही ऐनवेळी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि आता भाजपाने आपली भूमिका…

Chandrashekhar Bawankule Prakash Ambedkar Uddhav Thackeray
‘प्रकाश आंबडेकर उद्धव ठाकरेंसोबत जाणारच नाहीत, उद्धवजींच्या रक्तातच…”, बावनकुळेंची शेलक्या शब्दात टीका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांची युती होऊच शकत नाही, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

chandrashekhar bawankule
“महाराष्ट्रात काँग्रेसची स्वबळावर सत्ता येईल” म्हणणाऱ्या नाना पटोलेंना बावनकुळेंचा खोचक टोला; म्हणाले, “उंटावरून…”

नागपूरमध्ये प्रदेश काँग्रेस कार्यकार्यणीच्या बैठकीत बोलताना नाना पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेसची स्वबळावर सत्ता येऊ शकते, असा दावा केला होता.

Sanjay-raut-and-Bawankule
‘टोमणे मारण्याऐवजी तोंड बंद ठेवावे’; चंद्रशेखर बावनकुळे यांची संजय राऊत यांच्यावर टीका

संजय राऊत यांच्यावर कारागृहाच्या भाषेचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे कारागृहाचा प्रभाव असलेली भाषा त्यांनी थांबविली पाहिजे, अशी टीका बावनकुळेंनी केली…

Chitra Wagh and Sanjay Raut
Chitra Wagh PC: “कदाचित संजय राऊत तुरुंगातल्या त्रासातून अजून बाहेर आले नसावेत, म्हणून…”, चित्रा वाघ यांचा खोचक टोला!

चित्रा वाघ म्हणतात, “संजय राऊत आता खूप मोठ्या गॅपनं बाहेर आले आहेत. तिथे एवढे मानसिक, शारिरीक आघात…!”

sanjay raut aurangjeb chandrashekhar bawankule
औरंगजेबाचं गुजरात कनेक्शन? संजय राऊतांचा भाजपाला टोला; म्हणाले, “म्हणून चंद्रशेखर बावनकुळेंनी…!”

संजय राऊत म्हणतात, “मागे एकदा काँग्रेसच्या नेत्याने अफझल गुरूचा उल्लेख ‘अफझल गुरूजी’ असा करताच याच भाजपाने राष्ट्रवादाच्या नावाखाली…!”

sanjay raut eknath shinde devendra fadnavis bhagatsingh koshyari
“महाराष्ट्राचे ‘पोलिटिकल कपल’ राज्यपालांशी…”, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर टीकास्र, ‘त्या’ भेटीचा केला उल्लेख!

संजय राऊत म्हणतात, “भारतीय जनता पक्षाने वडिलांच्या अपमानावर उतारा म्हणून पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या…!”

Bhujbal-and-bavankule
‘अजित पवारांच्या पदावर भुजबळांचा डोळा’; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

बावनकुळे म्हणाले, भुजबळ शरद पवारांकडे आपले गुण वाढवण्यासाठी त्यांना जाणता राजा संबोधत आहेत.

Former MLA Nago will sing
नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपाचा गाणारांना पाठिंबा? चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत

गाणार यांनी भाजपशी सल्लामसलत न करताच शिक्षक परिषदेतर्फे यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे भाजपा  वेगळी भूमिका घेणार का याबाबत…

jitendra awhad tweet
“…म्हणून ‘ते’ ट्वीट केलं होतं”, जितेंद्र आव्हाडांनी डिलीट केलेल्या ट्वीटवर दिलं स्पष्टीकरण; भाजपाला टोला लगावत म्हणाले, “तुम करो…”

शायरीतून टोला लगावताना आव्हाड म्हणतात, “जो तुम करते हो वो हम भी कर सकते हैं… लेकीन हम करते नही है…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या