scorecardresearch

amol mitkari on chandrashekhar bawankule
Video: “ते बावनकुळेंचा पुतळा जाळण्याची हिंमत दाखवतील का?” ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत अमोल मिटकरींचा परखड सवाल!

अमोल मिटकरींची बावनकुळेंचा जुना व्हिडीओ शेअर करत भाजपाला खोचक सवाल केला आहे.

Chandrasekhar Bawankule
शिंदे गटाला किती जागा सोडणार?भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी तयारी

भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर युतीत लढून ४५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

amol mitkari on chandrashekhar bawankule
चंद्रशेखर बावनकुळेंना अमोल मिटकरींचं खुलं आव्हान; संभाजी महाराजांबद्दल विचारला ‘तो’ प्रश्न, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना खुलं आव्हान दिलं.

अधिवेशन संपले, पण ‘करेक्ट-कार्यक्रमा’ची चर्चा मात्र कायम

अजित पवार यांनी विधानसभेतच बोलताना  बावनकुळे यांच्या बारामती दौ-याचा उल्लेख करीत त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला होता. त्यावर…

opposition party, MLA, Chandrashekhar Bawankule
… तर तुमचे २०- २५ आमदार आमच्याकडे येतील, विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर बावनकुळे यांचा टोला

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अविश्वास ठराव आणण्याचा प्रकार म्हणजे फुसकी बॉम्ब आहे. विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे, त्यांच्यात एकमत नाही अशी टीका…

chandrashekhar bawankule, Thackeray government, Maha Vikas Aghadi, Vidhan Parishad
बेईमानी करुन आलेल्या सरकारचा बदला निसर्गाने घेतला – बावनकुळे

अडीच वर्ष ठाकरे-पवार सरकारमधील मुख्यमंत्री कोकणात फक्त् फेसबूक लाईव्ह करत राहीले. असा टोला बावनकुळे यांनी विरोधकांना हाणला.

a clash between bjp chandrashekhar bawankule and ncp ajit pawar during the winter session
अरे बापरे मला रात्रभर झोप लागेना; बावनकुळेंच्या विधानावर अजित पवार यांचा टोला

अजित पवार पुढे म्हणाले, एवढा मोठा ताकदीचा नेता मला आव्हान देत आहे. हे ऐकून मी घाबरलो. मला राजकारणच सोडून द्यावेसे…

ajit pawar chandrashekhar bawankule
“मी विचार करतोय राजकीय संन्यास घ्यावा”, अजित पवारांचं विधान चर्चेत; चंद्रशेखर बावनकुळेंना दिलं प्रत्युत्तर!

अजित पवार म्हणतात, “हे ऐकल्यापासून आमच्या सगळ्यांची झोप हरपली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंसारखा एवढा मोठा ताकदीचा नेता अशा पद्धतीने…!”

maharashtra president chandrashekhar bawankule remark on ajit pawar
नागपूर: २०२४ मध्ये अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम; काय म्हणाले बावनकुळे

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराच्या गोष्टी बंद केल्या पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.

chandrashekhar bawankule ajit pawar
“अजित पवार कधी रडतात, ८-८ दिवस अंडरग्राऊंड होतात”, चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला; म्हणाले, “करेक्ट कार्यक्रम…!”

बावनकुळे म्हणतात, “माझी एंट्री झाल्यापासून अजित पवारांना भीती वाटत आहे. म्हणून काल सभागृहात त्यांनी म्हटलं आहे की…!”

chandrashekhar bawankule
देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर का गेले? बावनकुळेंनी सांगितलं कारण; म्हणाले “महाराष्ट्रातील…”

फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

bjp problem with bawankule starry question on nit plot misappropriation eknath shinde court nagpur
नासुप्र भूखंड गैरव्यवहारावरील बावनकुळेंच्या तारांकित प्रश्नाने भाजपची अडचण; चर्चेला न आलेल्या प्रश्नाची दिल्लीपर्यंत चर्चा

एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना १६ भूखंडांचे वाटप केले होते. त्यावर न्यायालयाने आक्षेप घेतल्यानंतर शिंदे सरकारने ते भूखंड वाटप…

संबंधित बातम्या