Income tax action against Congress leader : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे.
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कर्नाटक सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
आता या जागेच्या विकसनासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता १८ मजल्यांच्या इमारतींचे नकाशे मंजूर करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.…
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.
काँग्रेसने निवडणूक आयोगाचा हेतू आणि विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याची टीका केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी सुसंवाद वाढवण्यासाठी भेटीगाठींची मालिका सुरू केली आहे.
Bihar Assembly Election Election 2025 : राहुल गांधींबरोबरच्या भेटीनंतर भागीरथ मांझी यांनी सांगितलं होत की राहुल गांधी यांनी त्यांना आश्वासन…
Harshvardhan Sapkal, Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीच्या खाणी वाटप आणि देशाचे पंतप्रधान होण्याच्या खटाटोपात व्यस्त असल्याने महाराष्ट्राला…
Yashomati Thakur, Ravi Rana : राणा दाम्पत्याने यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी किराणा पाठवून टाकलेल्या राजकीय खोडीने अमरावतीच्या राजकारणात वादळ निर्माण…
Yashomati Thakur, Ravi Rana : शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली असताना ‘हरामखोरानो’ असा अपमान खपवून घेणार नाही, असे म्हणत ठाकूर यांनी…
Medha Kulkarni, Imran Masood : इतिहास माहिती नसणाऱ्या राजकीय नेत्यांकडून महाराणा प्रताप आणि भगतसिंगांबद्दल अपशब्द काढले जाणे, हा चिंतेचा विषय…
आता निवडणूक आयोगाने पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण (एसआयआर) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…