Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

Thane mnc budget
सामान्य ठाणेकरांसाठी लोककेंद्रित प्रकल्पांची गुढी; महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर

ठाण्यातील आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी भरीव आणि रचनात्मक योजनांचा अंतर्भाव असणारा ठाणे महापालिकेचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प…

Mumbai mnc aapda mitra
संकटात धावून आले मुंबई महानगरपालिकेचे ‘आपदा मित्र’; हृदयविकाराचा झटका आलेली व्यक्ती, जखमींना तात्काळ मदत

अवघ्या तीन महिन्यांत ८२० स्वयंसेवकांनी प्रशिक्षण घेतले असून, अनेकांनी रस्त्यामध्ये घडलेल्या प्रसंगांमध्ये नागरिकांचे प्राणही वाचविले आहेत. मुंबई महानगरपालिकेचे ‘आपदा मित्र’…

Dr Rakesh Barot as Chief Health Officer
ठाणे पालिका मुख्य आरोग्य अधिकारी पदावर डाॅ. राकेश बारोट यांची नियुक्ती

डाॅ. राकेश बारोट हे नेत्र शल्यचिकीत्सक आहेत. ते गेली अनेक वर्षे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे…

ठाणे महापालिका
करोना चाचण्या वाढविण्याबरोबरच उपाययोजना करा; ठाणे महापालिका आयुक्तांच्या आरोग्य विभागाला बैठकीत सूचना

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी आरोग्य विभागाला बैठकीत केल्या.

Pune mnc tax collection team insulted
पुणे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन पथकाला थकबाकीदाराकडून शिवीगाळ..!

कर आकारणीची अंमलबजावणी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन पथकाला शिवीगाळ करून धमकी दिली.

Mumbai mnc employees
मुंबई महानगरपालिका कर्मचारी संपात सहभागी नाही; आझाद मैदानावर मोर्चात सहभागी होऊन मागणीला पाठींबा देणार

मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी कर्मचारी कार्यालयात उपस्थिती लावून आझाद मैदानात रवाना होऊ लागले आहेत.

fine of Ulhasnagar mnc waived off
उल्हासनगर पालिकेचा ४०० कोटींचा दंड माफ; एमआयडीसीचा पाणीपट्टीवरील दंड माफ करण्याचा निर्णय

रविवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उल्हासनगर महापालिकेची दंडाची रक्कम माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

Navi Mumbai mnc road work
नवी मुंबई महापालिकेच्या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीसाठी १.६५ कोटी खर्चाच्या रस्त्याच्या पायघड्या? गरज नसताना निविदांचा घाट

सीवूड्स रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला लार्सन अन्ड टुब्रो कंपनीच्या करोडो किंमतीच्या गृहनिर्मिती प्रकल्पासमोरच निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी १ कोटी ६५ लाखांपेक्षा अधिक खर्चाचे…

nashik mnc old arrears
नाशिक मनपाकडून पाटबंधारे विभागाला साडेआठ कोटी; पाणी करार वाद संपुष्टात आल्यावर मोहोर

महानगरपालिकेने साडेआठ कोटींची जुनी थकबाकी पाटबंधारे विभागाकडे जमा करीत वाद संपुष्टात आल्यावर शिक्कामोर्बत केले आहे.

Abhijeet Bangar warned contractors
रस्ते सफाई कामाची गुणवत्ता सुधारली नाही तर नवे ठेकेदार नेमणार; ठाणे महापालिका आयुक्तांचा ठेकेदारांना इशारा

रस्ते सफाईच्या कामांबद्दल कोणीही समाधानी नसल्यामुळे या कामात सुधारणा करण्याची अखेरची संधी देण्यात येत असून, यानंतरही या कामात सुधारणा झाली…

संबंधित बातम्या