मालेगाव-कांद्याला मातीमोल दर मिळत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे आपली व्यथा मांडण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवल्याचा प्रकार घडला.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मंत्रालयात बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे.