scorecardresearch

काका संजय कपूर सगळ्यात जवळचा -अर्जुनची कबुली

बॉलीवूडमधील तरूण फळीमध्ये अभिनेता अर्जुन कपूरच्या व्यक्तिमत्वाभोवती नेहमीच एक गूढ वलय राहिले आहे. अर्जुन इतरांपेक्षा नेहमीच कमी बोलतो, वैयक्तिक आयुष्यातील…

आशिष शर्मा बनला ‘झलक दिखला जा’च्या सातव्या पर्वाचा विजेता.

नृत्याचे ‘अबकड’ पण ज्याला ठाऊक नाही अशा कलाकार, खेळाडूंना एकत्र आणून त्यांच्या नृत्यातील महारथी बनण्यापर्यंतचा प्रवास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘झलक…

‘देह’भान आहे!

‘हो मी स्त्री आहे. मला स्तन आहेत. तुम्हाला काही आक्षेप आहे का?’, असा थेट प्रश्न विचारणाऱ्या दीपिका पदुकोणवर लोकांकडून संमिश्र…

खिळवून ठेवणारा

मराठी चित्रपटांमध्ये नव्या पिढीतील तरुण दिग्दर्शक, कलावंत मोठय़ा प्रमाणावर पदार्पण करीत आहेत. ‘पोर बाजार’ या चित्रपटाद्वारे मनवा नाईक या अभिनेत्रीने…

बेचव प्रेमकथा

दिग्दर्शक हबीब फैसल यांचा ‘दावत-ए-इश्क’ हा तिसरा चित्रपट असला आणि आकर्षक शीर्षक चित्रपटाला दिले असले तरी अनिष्ट हुंडा प्रथेला स्पर्श…

सलमान कोटय़धीश

सध्याचा जमाना स्मार्ट मोबाइल, व्हॉट्सअ‍ॅप, इंटरनेट आणि फेसबुकचा आहे. तरुणांबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून या सगळ्याचा मोठय़ा प्रमाणात वापर केला…

पोस्टमनचे भावविश्व ‘टपाल’ बंद

प्रदर्शनापूर्वी नऊ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाममध्ये ठसा उमटवलेला ‘टपाल’ हा मराठी चित्रपट २६ सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार आहे.

रेखा सुपर नानी!

बॉलीवूडमधील ‘सौंदर्यवती’ रेखा ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिली आहे. रेखा आता गेल्या पिढीतील नायिका झालेली असली तरी ती तशी…

‘प्रभात’चे सहस्त्रचंद्रदर्शन!

चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळाचा अनुभव देणाऱ्या ‘प्रभात’ युगाचा साक्षीदार आणि मराठी चित्रपटांचे माहेरघर असा लौकिक असलेले प्रभात चित्रपटगृह रविवारी (२१ सप्टेंबर) आपल्या…

‘तरुण तुर्क..’चा पाच हजारावा प्रयोग!

‘ह हा हि ही हु हू’च्या बाराखडीने प्रेक्षागृहात हास्याचे स्फोट घडविणाऱ्या प्रा. मधुकर तोरडमललिखित आणि दिग्दर्शित ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’…

पाहा: बॉलिवूड स्टार होण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी गाणे

बॉलिवूडमध्ये स्टार होण्याची उर्मी बाळगणाऱ्या प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष हा ओघाने आलाच. मात्र, हा संघर्ष करूनही प्रत्येकजण यशस्वी होईलच असे नाही.…

‘पीके’चा चौथा पोस्टरही प्रदर्शित; आमिर आणि संजुबाबा बँडवाल्याच्या पोशाखात

बॉलिवूडच्या आगामी ‘पीके’ या बहुचर्चित चित्रपटाचे मोशन पोस्टर मंगळवारी प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच, आमिरने ट्विटरवरूनच ‘पीके’चे चौथे पोस्टर प्रदर्शित केले…

संबंधित बातम्या