scorecardresearch

Virat Insta Story
Virat Insta Story: रोनाल्डोच्या टीकाकारांना कोहलीचे चोख प्रत्युत्तर; इंस्टा स्टोरी शेअर करत म्हणाला, ‘तो अजूनही…’

Virat Kohli on Ronaldo: भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने रोनाल्डोबद्दल एक इंस्टा स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये विराट कोहलीने…

Amitabh Bachchan meets Messi and Ronaldo as PSG beat Riyadh XI five four Photo goes
PSG vs Riyadh XI: Messi आणि Ronaldo सोबत हस्तांदोलन करण्यासाठी पोहोचले अमिताभ बच्चन, फोटो व्हायरल

Amitabh Bachchan: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यासोबत हस्तांदोलन करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.…

Messi and Ronaldo are coming face to face after 2020
फुटबॉल चाहत्यांसाठी गुड न्यूज! रोनाल्डो, मेस्सी तीन वर्षांनंतर आमनेसामने; सामन्याच्या गोल्डन तिकीटाची किंमत पाहून बसेल झटका

Cristiano Ronaldo and Lionel Messi: ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यामध्ये कोण सर्वोत्तम आहे, यावर १० वर्षांहून अधिक काळ वाद…

football
एफए चषक फुटबॉल: मँचेस्टर युनायटेडचा विजय

मार्कस रॅशफोर्डने केलेल्या चांगल्या कामगिरीच्या बळावर मँचेस्टर युनायटेड संघाने ‘एफए’ चषक फुटबॉलमध्ये एव्हर्टनवर ३-१ असा विजय साकारला.

Cristiano Ronaldo Breaks Big Law With Girlfriend Georgina Rogriguez illegally Living In Saudi Arebia Al Nasser Football Club
रोनाल्डो गर्लफ्रेंडसाठी सौदी अरेबियाचा मोठा कायदा मोडणार; अधिकारी म्हणतात, “आम्ही त्याला..”

Cristiano Ronaldo Breaks Law: ख्रिस्तियानो रोनाल्डो व त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जसह हे एकत्र सौदी अरेबियाचा कायदा मोडणार आहे.

Cristiano Ronaldo joins Saudi Arabian club Al Nasser but says he mistakenly arrived in South Africa
Cristiano Ronaldo: “माझ्यासाठी दक्षिण आफ्रिकेत येणं…”, सौदी अरेबियाचा चुकीचा उल्लेख करणारा रोनाल्डोचा video व्हायरल

ख्रिस्तियानो रोनाल्डो सौदी अरेबियाच्या क्लब अल नासरमध्ये दाखल झाला पण तो बोलताना चुकून दक्षिण आफ्रिकेत आल्याचे म्हणतो. याचा सोशल मीडियावर…

असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत पेलेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

सर्वकालीन सर्वोत्तम फुटबॉलपटू पेलेंच्या पार्थिवावर मंगळवारी असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या शहराला पेलेंनी जगात ओळख दिली, त्याच साण्टोस…

आर्सेनलची अग्रस्थानावरील पकड मजबूत; प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात ब्रायटनवर मात

७७व्या मिनिटाला इव्हान फग्र्युसनने ब्रायटनसाठी दुसरा गोल केला. परंतु यानंतर आर्सेनलने भक्कम बचाव करताना सामना जिंकला.

barcelona draw against rivals espanyol
ला लिगा फुटबॉल : बार्सिलोना-एस्पान्योल सामन्यात बरोबरी

घरचे मैदान ‘कॅम्प नाव’वर झालेल्या या सामन्याच्या सातव्या मिनिटाला मार्कोस अलोन्सोने गोल करत बार्सिलोनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती.

From the FIH Hockey World Cup to the ODI World Cup 2022 will see many big events
Sports Schedule 2023: FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेपासून ते वनडे विश्वचषकापर्यंत २०२३ मध्ये ‘या’ मोठ्या स्पर्धा होणार

Sports Schedule 2023: क्रीडा विश्वातील नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात होणार आहे. यासोबतच महिला अंडर-१९ विश्वचषकही सुरू होणार आहे.

Cristiano Ronaldo has signed a two-and-a-half-year contract
ख्रिस्तियानो रोनाल्डोने ‘या’ क्लबशी केला फुटबॉल इतिहासातील विक्रमी करार; मेस्सीपेक्षा मिळाले पाचपट अधिक पैसे

Cristiano Ronaldo: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आता नव्या क्लबसोबत खेळताना दिसणार आहे. सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत त्याने…

Brazil Football Player Pele Death News
अग्रलेख : फुटबॉलसिम्फनी संपली!

सन १९५८ नंतर कृष्णवर्णीयांचा संघर्ष अनेकांच्या सहयोगाने नावारूपाला येऊ लागला. या संघर्षांचा सर्वात मोठा हुंकार सर्वार्थाने पेले हेच होते..

संबंधित बातम्या