बुलढाणा : युद्धात जिंकले ‘तहात’ हरले! विचित्र मानसिकतेत कर्मचारी कामावर परतले… विविध संघटनाच्या ऐक्याचे शक्तिप्रदर्शन ठरलेल्या संपाच्या युद्धात आम्ही जिंकलो, पण चर्चारूपी तहात आम्ही पराभूत झालो, अशीच भावना बहुतेक कर्मचाऱ्यांनी बोलून… By लोकसत्ता टीमMarch 21, 2023 13:01 IST
“संपातून माघार अनाकलनीय, विश्वासघातकी”, जुनी पेन्शन संघटना म्हणते, “यापुढे समन्वय समितीशी…” येणाऱ्या काळात ध्येयाशी समर्पित संघटनांनांसोबत घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: March 21, 2023 13:05 IST
“आमचा विश्वासघात झाला”; मध्यवर्ती समितीने संप मागे घेताच शासकीय कर्मचारी आक्रमक आम्हाला विश्वासात न घेता संप मागे का घेतला? अशी तीव्र भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 20, 2023 22:10 IST
शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपानंतर राज्य सरकारचा तोडगा; घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने निवृत्तीवेतन योजनेबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 17, 2023 22:31 IST
“…तर थाळी वाजवून पुढचा कार्यक्रम करणार”, जुन्या पेन्शन योजनेवरून कर्मचारी संघटना आक्रमक चार दिवसांपासून आंदोलन सुरू असूनही सरकार दखल घेतल नसल्याने कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 17, 2023 17:54 IST
जुन्या पेन्शनच्या मागणीला सहाशे न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा पाठिंबा; काळ्या फिती लावून काम हे कर्मचारी प्रत्यक्ष संपात सहभागी न होता १४ मार्चपासून काळ्या फिती लावून काम करीत आहे. By लोकसत्ता टीमMarch 15, 2023 15:20 IST
“शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि…”, एकनाथ शिंदेंचं संपकऱ्यांना आवाहन शासकीय कर्मचारी संपावर गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 14, 2023 20:49 IST
शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, ‘या’ संघटनेनं घेतली माघार १८ लाख शासकीय कर्मचाऱ्यांच्या या संपात फूट पडली आहे. By रविंद्र मानेMarch 14, 2023 19:38 IST
सातारा : जुन्या पेन्शनसाठी साताऱ्यात साडेतेरा हजार सरकारी कर्मचारी संपावर साताऱ्यात आज जुनी पेन्शन योजनेसाठी मोठया संख्येबे सरकारी कर्मचारी संपात सहभागी झाले. By लोकसत्ता टीमUpdated: March 14, 2023 18:31 IST
चंद्रपूर : जुन्या पेन्शनसाठी चंद्रपुरातील २० हजार कर्मचारी संपावर; शासकीय कार्यालयात शुकशुकाट या संपात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय विभागातील सुमारे १७ ते २० हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. By लोकसत्ता टीमMarch 14, 2023 15:17 IST
वर्धा : संपकरी आक्रमक; ‘‘संप दडपण्याची भाषा म्हणजे…” हरिश्चंद्र लोखंडे यांच्या नेतृत्वात विविध शासकीय कर्मचारी संघटना आजच्या संपात सहभागी झाल्या आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: March 14, 2023 15:45 IST
कर्मचारी संपावर ; निवृत्तिवेतन योजनेसाठी अभ्यास समितीचा प्रस्ताव धुडकावला जुनीच निवृत्तिवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारण्याचे जाहीर केले होते. By लोकसत्ता टीमUpdated: March 14, 2023 18:20 IST
दुर्गा मातेला सर्वात जास्त प्रिय आहेत ५ राशी; नवरात्रीमध्ये पूर्ण होईल त्यांची प्रत्येक इच्छा; तुमची रास यात आहे का?
रात्री कोणत्या कुशीवर झोपणं चांगलं? हृदयावर होतो याचा परिणाम; डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा…
२७ सप्टेंबरपासून ‘या’ ३ राशींना शनी देणार दुप्पट लाभ! अफाट पैसा, गडगंज श्रीमंती आणि तुमच्या सगळ्या इच्छा होतील पूर्ण
पुढचे ७ दिवस ‘बुधादित्य राजयोग’ ‘या’ ३ राशींना देणार अफाट पैसा; धन-संपत्तीमध्ये होणार मोठी वाढ, झटक्यात पालटणार नशीब
सूरजच्या नव्या घराची पहिली झलक! अंकिताने पाहिलं भावाचं ‘ड्रीम होम’, नवीन बंगल्यात करणार बायकोचं स्वागत, पाहा…
9 “आओ, अब लौट चलें!” ट्रम्प यांनी व्हिसा शुल्क वाढवल्यानंतर Edelweiss च्या राधिका गुप्तांची अमेरिकेतील भारतीयांसाठी प्रेरणादायी पोस्ट
9 शूटिंग संपलं! ‘झी मराठी’ची ‘ही’ मालिका बंद होणार, अभिनेत्रीची भावुक पोस्ट; मुंबईत नव्हे तर ‘या’ जिल्ह्यात होता सुंदर सेट
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
“H1 B व्हिसाची शुल्कवाढ म्हणजे ट्रम्प यांचा भारतावर तिसरा वार”; लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं विश्लेषण काय?
पूनम पांडेला रामलीलामधून बाहेरचा रस्ता; साकारणार नाही मंदोदरीची भूमिका, लव कुश रामलीला समितीचा मोठा निर्णय