ऑस्ट्रेलियात खालिस्तानी समर्थकांकडून मागच्या १५ दिवसांत तीन हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले असून मंदिराबाहेर भारताविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.
‘छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या घोषणा अशा वातावरणात निघालेल्या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून रविवारी पुण्यामध्ये अखिल हिंदू समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडले.