Harmanpreet Singh: भारतीय हॉकी संघाचा बचावपटू हरमनप्रीत सिंग एफआयएच प्लेयर ऑफ द इयर एफआयएच ने भारतीय पुरुष हॉकी संघाचा बचावपटू हरमनप्रीत सिंगला दुसऱ्यांदा पुरुष गटात वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब बहाल केला. हरमनप्रीतने सर्वांना… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2022 12:14 IST
श्रीजेश, सविता सर्वोत्कृष्ट गोलरक्षक ; ‘एफआयएच’कडून सलग दुसऱ्या वर्षी सन्मान श्रीजेशने ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकी मधील सर्व १६ सामने खेळताना आपले महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध केले. By लोकसत्ता टीमOctober 6, 2022 03:00 IST
दिलीप तिर्की ‘हॉकी इंडिया’च्या अध्यक्षपदी ; प्रथमच एखादा खेळाडू संघटनेच्या प्रमुख पदावर ‘हॉकी इंडिया’चे अध्यक्षपद भूषविणारा तिर्की हा पहिला हॉकीपटू ठरणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 24, 2022 05:34 IST
हरमनप्रीतला वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन भारताचा हुकमी ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगला वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 7, 2022 04:03 IST
CWG 2022: “आम्ही रौप्यपदक जिंकले नाही तर, सुवर्णपदक गमावले,” हॉकी संघातील वरिष्ठ खेळाडूने व्यक्त केली खंत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७-० अशा फरकाने पराभव केला. त्यामुळे भारताचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 9, 2022 17:04 IST
विश्लेषण: भारताचे विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद कसे धोक्यात आले आहे? प्रीमियम स्टोरी सध्याच्या परिस्थितीत भारताला विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भूषवता येईल का, अशी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाला (एफआयएच) चिंता आहे By अन्वय सावंतUpdated: April 8, 2024 11:53 IST
महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारतीय महिला हॉकी संघाची आज इंग्लंडशी सलामी ऑलिम्पिकमध्ये ब्रिटनविरुद्ध झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत महिला संघाने ३-४ असा पराभव पत्करला होता. By पीटीआयJuly 3, 2022 05:12 IST
ऑलिंपिक पदक विजेता हॉकीपटूचे निधन; ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने झाला होता सन्मान वरिंदर सिंग हे १९७५मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते. By लोकसत्ता ऑनलाइनJune 28, 2022 16:00 IST
Commonwealth Games 2022 : भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा, मनप्रीत सिंग असणार कर्णधार राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताने सोमवारी (२० जून) १८ सदस्यीय वरिष्ठ पुरुष हॉकी संघाची घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 20, 2022 18:44 IST
“मुलीच्या लग्नासाठी पैसे वाचवण्यापेक्षा…”; भारतीय पालकांना ऑलिम्पिक गाजवणाऱ्या महिला हॉकीपटूचा सल्ला भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने भारतीय पालकांसाठी मुलींच्या लग्नाविषयी अतिशय महत्त्वाची पोस्ट केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 28, 2021 10:56 IST
धोतर, शर्ट आणि १००० रुपये… ऑलिम्पिक पदक विजेत्याचा होणार सत्कार; चाहते म्हणाले, “यापेक्षा ५ किलो तांदूळच दिले असते” एकीकडे खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांच्या बक्षीसांचा पाऊस पडत असतानाच दुसरीकडे या खेळाडूचा अशा पद्धतीने सत्कार होणार असल्याने हा सत्कार चर्चेत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 11, 2021 09:28 IST
Olympic: कांस्यपदक विजेत्या हॉकी संघाला पंतप्रधान मोदींनी केला फोन, म्हणाले… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचं कौतुक केलं आहे. हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह आणि प्रशिक्षक ग्राहम रीड यांना फोनवरून… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 5, 2021 17:35 IST
पुढील ६ दिवस नुसता पैसा! शुक्राची शनीच्या नक्षत्रातील उपस्थिती करणार मालामाल; ‘या’ तीन राशींना देणार प्रेम, पैसा अन् आनंदी आनंद
कोणाला मिळेल कामाची योग्य पावती तर कोण जिंकेल इतरांचा विश्वास; १२ राशींच्या नशिबी शुक्रवारी काय असणार? वाचा राशिभविष्य
Mohan Bhagwat: ७५ व्या वर्षी निवृत्ती घ्यावी?, सरसंघचालक मोहन भागवत यांचे ‘त्या’ वादाबद्दल स्पष्टीकरण; भाजपा-संघाच्या संबंधावरही भाष्य
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
खड्ड्यांच्या तक्रारींसाठीची ॲपच ‘खड्ड्या’त; गाजावाजा करून सुरू केलेल्या ॲपमध्ये माहिती नोंदविणे दुर्लभ होत असल्याच्या तक्रारी