scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

income tax
पुणे : मिळकतकरातील चाळीस टक्के सवलतीबाबत आज मुंबईत बैठक

महापािलका प्रशासनाकडून शहरातील साठ हजाराहून अधिक मिळकतधारकांना थकीत मिळकतकर भरण्याबाबतची देयके पाठविण्यात आली होती.

IT and election comission
विश्लेषण : राजकीय पक्षांची नोंदणी नेमकी कशी होते? मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांसाठी काय आहेत नियम?

अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांवर आयकर विभागाकडून का सुरू आहे छापेमारी?

Income Tax Department raids
प्राप्तिकर खात्याचे देशभर छापे ; ‘अज्ञात’ पक्षांची माहिती काढण्यासाठी कारवाई ; महाराष्ट्रासह अनेक राज्यांत ११० ठिकाणी धडक

नोंदणीकृत अपरिचित पक्षांच्या व्यवहारांमध्ये मोठा आर्थिक घोळ असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

income-tax-department
आयकर विभागाचे महाराष्ट्रासह देशभरात छापे, राजकीय पक्षांच्या ‘फंडिंग’प्रकरणी झाडाझडती

आयकर विभागाने दिल्लीत टॉप थिंक टँक, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (CPR) या संस्थांवर छापे टाकले आहेत.

kiran sanman yojna
9 Photos
PHOTOS : ३१ ऑगस्ट रोजी संपणार ‘या’ महत्त्वाच्या कामांची मुदत; जाणून घ्या…

ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. दोन दिवसांनी सप्टेंबर महिना सुरू होईल. त्यापूर्वी ३१ ऑगस्ट रोजी अनेक महत्त्वाच्या कामांची मुदत…

Abhijit Patil Tukaram Mundhe 3
10 Photos
Photos : आधी तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर ३ महिन्यांचा तुरुंगवास, अन् आता २९ तासापासून IT ची धाड; अभिजीत पाटील आहेत तरी कोण?

सोलापूरमधील प्रसिद्ध उद्योजक अभिजीत पाटील यांच्या विविध कारखान्यांवर आयकर विभागाने गुरुवारी (२५ ऑगस्ट) सकाळी साडेसहा वाजता धाड टाकली.

Temporarily stop on payment of income tax difference in pune carporation
पुणे : मिळकत कराच्या फरकाची रक्कम भरण्याला तूर्त स्थगिती

दरवर्षी कर भरूनही पाच ते वीस हजारांपर्यंतच्या थकबाकीचा उल्लेख ई-मेल, मेसेजमध्ये असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

Abhijit Patil Sugar Factory
अभिजीत पाटलांच्या पंढरपूर, उस्मानाबादसह राज्यातील विविध साखर कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे

उद्योजक अभिजीत पाटील यांच्या पंढरपूरसह राज्यातील इतर साखर कारखान्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे.

income tax return for 2022-23
Income Tax Department: रोख व्यवहारांवर आयकर विभागाची करडी नजर; रुग्णालयं, बँक्वेट हॉल रडारवर

Tax Evasion: आयकर विभागाच्या नियमानुसार कर्ज किंवा ठेवींसाठी २० हजारांहून अधिक रक्कम रोख स्वरुपात स्वीकारण्यास मनाई आहे

Jalna IT Raid
12 Photos
गाड्यांवर ‘राहुल वेड्स अंजली’चे पोस्टर, वऱ्हाडी असल्याचं भासवत धाड, आठ दिवस तपास अन् ३९० कोटींचं घबाड, महाराष्ट्रभर चर्चा

अधिकाऱ्यांनी ‘दुल्हन हम ले जायेंगे’ असे स्टिकर्स गाडीवर लावून एक कोडवर्ड तयार केला होता

संबंधित बातम्या