विश्लेषण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या नौदल दिनाचे महत्त्व काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यावर तो का साजरा होतोय? नौदलाने अनेक जलदुर्गांची पाहणी केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची निवड केली. By अनिकेत साठेDecember 4, 2023 08:32 IST
Indian Navy: भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांची नावे कशी ठरतात? प्रीमियम स्टोरी Indian Navy: विमानवाहू युद्धनौकांना विक्रांत, विराट किंवा विक्रमादित्य अशी अमूर्त नावे दिली जातात, तर फ्रिगेट्सना पर्वतराजीची नावे. पण हे सारं… By डॉ. शमिका सरवणकरUpdated: August 18, 2025 21:16 IST
Indian Navy Day : भारत चार डिसेंबरला ‘नौदल दिन’ का साजरा करतो? या दिवशी नेमकं काय घडलं होतं? जगातील नौदलांच्या इतिहासात चार डिसेंबर १९७१ चा भारतीय नौदलाने कराची बंदरावर केलेला हल्ला ही एक धाडसी कारवाई मानली जाते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 4, 2023 12:04 IST
नौसैनेत अधिकारी होण्याचे अथर्वचे स्वप्न पूर्ण स्थानिक आलोडी परिसरातील रहिवासी असलेल्या अथर्वचे नौसेनेत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. By लोकसत्ता टीमNovember 27, 2023 09:58 IST
कतार न्यायालयात भारताचे अपील दाखल भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमध्ये सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात भारत सरकारने केलेले अपील कतारच्या न्यायालयात दाखल करून घेण्यात आले… By लोकसत्ता टीमNovember 25, 2023 00:30 IST
अरबी समुद्रात पाकिस्तान-चीनच्या नौदल कसरती; भारतासाठी चिंतेची बाब का? पाकिस्तान आणि चीन या दोन्ही राष्ट्रांनी अरबी समुद्रात ‘सी गार्डियन-३’ या उपक्रमांतर्गत नौदल कसरती सुरू केल्या आहेत. सराव आणि कसरती… By एक्स्प्लेण्ड डेस्कNovember 14, 2023 18:12 IST
कतारमधल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी देशाने उचललं ‘हे’ पाऊल ऑक्टोबर महिन्यात या आठ अधिकाऱ्यांना कतार न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 9, 2023 17:53 IST
नौदल अधिकाऱ्याकडे सेक्सटॉर्शनची मागणी; अडीच लाखांची खंडणी स्वीकारली नौदल अधिकाऱ्याची नग्नावस्थेत खोटी चित्रफीत तयार करून त्याच्याकडून अडीच लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी तिघांविरोधात कफ परेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 10:18 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ भारतीय सैनिकांच्या फाशीबद्दल चूप का? जी २० चे अध्यक्ष पद भूषविणारे पीएम मोदी ८ भारतीय निवृत्त सैनिकांच्या फाशी बद्दल चूप का? असा प्रश्न करीत सैनिकांची… By लोकसत्ता टीमNovember 2, 2023 12:28 IST
भारताच्या आठ माजी नौसैनिकांना कतारने फाशीची शिक्षा का सुनावली? त्यांच्यावर कोणते आरोप ठेवण्यात आले? प्रीमियम स्टोरी कतार नौदलाला प्रशिक्षण देण्यासाठी काही वर्षांपासून कतारमध्ये कार्यरत असलेल्या भारताच्या आठ माजी नौसैनिकांना ऑगस्ट २०२२ रोजी अटक करण्यात आली होती.… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: October 28, 2023 10:43 IST
भारताच्या ८ माजी नौसैनिकांना कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा; परराष्ट्र खात्याला निकालानं धक्का जाणून घ्या हे प्रकरण नेमकं काय आहे आणि पराराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलं आहे? By समीर जावळेOctober 26, 2023 18:13 IST
भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदाच्या २२४ रिक्त जागा भरण्यासाठी भरती सुरु भारतीय नौदल एसएससी अधिकारी भरती २०२३ अंतर्गत एकूण २२४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 12, 2023 19:29 IST
Mumbai BEST Election Result : ठाकरे बंधूंचे सर्व उमेदवार पराभूत, बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव आणि प्रसाद लाड यांचे पॅनेल विजयी
Kitchen Jugaad: पावसाळ्यात पेपरवर कांदा ठेवताच कमाल झाली; मोठ्या समस्येवर उपाय, काय ते VIDEO मध्ये पाहाच
२५ ऑगस्टपासून ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात चमत्कार! महालक्ष्मी राजयोगामुळे गडगंज श्रीमंती; मिळेल मोठं यश अन् सगळ्या समस्या होतील दूर
सप्टेंबरमध्ये पैसाच पैसा! शुक्र, बुध, गुरू करणार गोचर; ‘या’ राशींना मिळेल नशीबाची साथ, करिअर-व्यवसायात घेणार मोठी झेप
9 लवकरच येणाऱ्या महिन्यात ‘या’ राशींच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार? २ राजयोग देणार नशिबाला श्रीमंतीची कलाटणी!
पावसामुळे महामुंबई ठप्प; रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम, प्रवाशांचे हाल, सीएसएमटी-ठाणे लोकल वाहतूक ८ तासांनी सुरळीत