Indian Navy INCET Recruitment 2024 : भारतीय नौदलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे भारतीय नौदला अंतर्गत नौदलाच्या नागरी प्रवेश परीक्षेसाठी (Indian Navy INCET) ९१० पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. भारतीय नौदल नागरी प्रवेश परीक्षा २०२४ बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – चार्जमन, सिनियर ड्राफ्ट्समन ट्रेड्समन मेट.

mumbai municipal corporation seizes six motor garages for non payment of property tax
मालमत्ता कर न भरणाऱ्या सहा मोटार गॅरेजवर जप्तीच मालमत्ता करवसुलीसाठी महानगरपालिकेकडून कठोर कारवाईला सुरुवात
Wayanad, Rahul Gandhi, Vinod Tawde,
वायनाडमधील पराभवाच्या भीतीने राहुल गांधींचा रायबरेलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय – विनोद तावडे
school bus operators oppose govt decision to start for pre primary to grade 4 classes from 9 am
शाळांच्या वेळांमधील बदलः बसचालक आक्रमक, पालकांनाही आर्थिक भुर्दंड
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?

परीक्षेचे नाव –

भारतीय नौदल नागरी प्रवेश परीक्षा

एकूण रिक्त पदे – ९१०

शैक्षणिक पात्रता –

चार्जमन – ॲम्युनिशन वर्कशॉप : B.Sc (PCM) किंवा केमिकल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

चार्जमन – फॅक्टरी : B.Sc (PCM) किंवा इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

सिनियर ड्राफ्ट्समन : १० वी पास + संबंधित विषयात ड्राफ्ट्समनशिप ITI + ३ वर्षे अनुभव.

ट्रेड्समन मेट : १० वी पास + ITI.

हेही वाचा- पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! अन्न, नागरी पुरवठा व नागरी संरक्षण विभागात ‘या’ पदांसाठी भरती सुरु

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात बघा.
  • ओबीसी – ३ वर्षे सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.

अधिकृत वेबसाईट –

https://www.indiannavy.nic.in/

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी – २९५ रुपये.
  • मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PWD – फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १८ डिसेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०२३

भरती संबंधिक अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/1X0rBFcRhNRmc4gDQb2HrnLftAXGkAWFY/view