scorecardresearch

HIJAB AND ABAYA BAN
शाळेत ‘अबाया’ परिधान करण्यास मज्जाव केल्याने वाद, जम्मू काश्मीरमध्ये नेमकं काय घडतंय? जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी

मागील काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये हिजाबचा मुद्दा चांगलाच गाजला होता. हा वाद मिटलेला असतानाच आता जम्मू-काश्मीरमध्ये एका शाळेत विद्यार्थिनींना ‘अबाया’ वस्त्र…

eknath shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर, सहकुटुंब घेतलं वैष्णो देवीचं दर्शन

एकनाथ शिंदे देवदर्शन आणि पर्यटनाबरोबर काश्मीरमधील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

delhi bjp
जम्मू- काश्मीरबद्दल करून चुकलात, आता दिल्लीतही… ?

दिल्ली राजधानी प्रदेशातील ‘सेवां’वर नियंत्रण ठेवण्याचा भारत सरकारचा वटहुकूम म्हणजे निर्लज्जपणाचे कृत्य आहे आणि हेलोकशाहीच्या भवितव्यासाठी घातक आहे.

Mehbooba Mufti
“…तोवर विधानसभा निवडणूक लढणार नाही”; मोदी सरकारविरोधात महबुबा मुफ्ती आक्रमक

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

IRCTC Jewels of Kashmir Package
IRCTC सह उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काश्मीर फिरा, तेही कमी पैश्यांमध्ये; जाणून घ्या स्वस्तात मस्त टूर ऑफरची माहिती

IRCTC Kashmir Package: आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजद्वारे तुम्ही गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर आणि सोनमर्ग या ठिकाणांना भेट देऊ शकाल.

2 Terrorists Killed In Separate Encounters In Jammu And Kashmir sgk 96
Video : जम्मूमध्ये आज पुन्हा चकमक, दोन दहशतवादी ठार; संरक्षणमंत्रीही घटनास्थळी रवाना

ऑपरेशन त्रिनेत्रा अंतर्गत राजौरीच्या जंगलात मोठ्याप्रमाणात तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

5 Army Personnel Killed In Blast During Jammu Anti Terror Op sgk 96
जम्मूमध्ये ५ जवान शहीद, भारतीय लष्कराच्या सर्च ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांचाही खात्मा

चार जखमींपैकी तिघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ५ झाला आहे.

Chenab Rail Bridge
9 Photos
‘अद्भुत अभियांत्रिकीचा पराक्रम’ म्हणत केंद्रीय मंत्र्यांकडून चिनाब पुलाच्या बांधकामाचं कौतुक; पाहा फोटो

वर्षाच्या अखेरीस वंदे भारत ट्रेन (जम्मू-श्रीनगर वंदे भारत) थेट जम्मू ते श्रीनगर धावणार आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचे (USBRL) काम…

Poonch terror attack
Poonch Terror Attack : इफ्तार पार्टीसाठी साहित्य आणताना जवानांवर दहशतवादी हल्ला; पुंछमधील गावकऱ्यांनी घेतला ‘ईद’ साजरी न करण्याचा निर्णय

गुरूवारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी विभागातील भिंबर गली ते पुंछ मार्गावर अज्ञात अतिरेक्यांनी लष्कराच्या वाहनावर बेछूट गोळीबार केला होता.

SATYAPAL MALIK
सत्यपाल मलिकांना सीबीआयची नोटीस, कथित रिलायन्स इन्शुरन्स घोटाळा प्रकरण काय आहे? जाणून घ्या सविस्तर…

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी फेब्रुवारी २०१९ मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.

five Armymen charred to death as vehicle catches fire in J&Ks Poonch
लष्कराच्या ट्रकला भररस्त्यात भीषण आग, पाच जवानांचा मृत्यू; जम्मूमधील घटना

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने पूंछ येथे वीज कोसळली. यामुळे वाहनाला आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

संबंधित बातम्या