scorecardresearch

Asaduddin Owaisi
“मतदान करताना ‘अल्लाहू अकबर’ म्हणण्यास सांगितलं, तर…”, ‘जय बजरंगबली’ वादावर असदुद्दीन औवेसींची प्रतिक्रिया

कर्नाटकात बजरंग दल आणि हनुमानावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये तू-तू, मैं-मैं सुरू आहे. कर्नाटकात बजरंग दल आणि हनुमानावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये…

congress leader ashok chavan demand to ban bajrang dal in maharashtra
महाराष्ट्रातही बजरंग दलावर बंदी आणावी! अशोक चव्हाण यांची सूचना

कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये बजरंग दल आणि पीएफआयवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे.

it sector employees in karnataka
नव्या सरकारकडून दळणवळणसंबंधी समस्यांचे निराकरण अपेक्षित; बंगळूरुतील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे मत

कर्नाटकात येणाऱ्या नव्या सरकारने शहरातील दळणवळणासंबंधी समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.

karnataka assembly elections
फडणवीस – राऊत शब्दयुद्ध; कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने बेळगावात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

राऊत यांनी भाजपला डिवचले तर फडणवीस यांनी संजय राऊत काँग्रेसचे दलाली करण्यासाठी बेळगावात आल्याचा टोला लगावला आहे.

maharashtra top politicians campaigning in karnataka
कर्नाटकच्या आखाडय़ात महाराष्ट्रातील ‘राजकीय मल्लां’चा डाव ; सीमा भागात आरोप-प्रत्यारोपांची राळ

निवडणूक कर्नाटक विधानसभेची असली तरी महाराष्ट्रातील नेत्यांचा आखाडा कर्नाटकात सध्या रंगला आहे.

BAJRANG DAL
कर्नाटक निवडणुकीत ‘बजरंग दल’ केंद्रस्थानी; खुनासारखे गंभीर आरोप असलेल्या संघटनेला एवढे महत्त्व का?

मागील ४० वर्षांच्या काळात बजरंग दल या संघटनेवर अनेक आरोप झालेले आहेत.

What Devendra Fadnavis Said ?
“बजरंग दलावर बंदी घालायची कोणाच्या बापाची हिंमत नाही”, बेळगावातील प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल!

कर्नाटकमध्ये सत्ता आल्यास बजरंग दल आणि पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालू असं आश्वासन काँग्रेसने जाहीरनाद्वारे दिलं आहे.

Karnataka election campaign
कर्नाटकमध्ये प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मोदी विरुद्ध गांधी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी कुटुंबाविरोधात आक्रमक झाल्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मोदी विरुद्ध गांधी कुटुंब असा सामना रंगण्याची शक्यता दिसू लागली…

chitra wagh and sanjay raut
“बेळगावात भडकावू भाषण देऊन दंगे घडवण्याचं काम…”, चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका, उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाल्या…

कर्नाटक प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेते मंडळीही गेले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण काल बेळगाव दौऱ्यावर होते.

karnataka-assembly-election-2023
विश्लेषण: कर्नाटकात भाजप, काँग्रेसमध्ये ‘जाहीरनामायुद्ध’!

जप सत्ता राखण्यासाठी तर काँग्रेस दक्षिणेतील हे महत्त्वाचे राज्य ताब्यात घेण्यासाठी पराकाष्ठा करत आहे.

संबंधित बातम्या