मुंबई-गोवा महामार्गासाठी सरकारकडून आता नवा मुहूर्त, कोकण दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर आहेत. कोकण दौऱ्यात त्यांनी कोकणवासियांचं कौतुक केलंय. तसंच, आगामी काळात कोकणवासियांसाठी प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांची माहिती… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 8, 2024 16:15 IST
“विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही”, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला; म्हणाले, “खोट्याच्या कपाळी…” मुंबई, ठाणे शिवसेनेचे शरीर असलं तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे शिवसेनेची दोन फुफ्फुसं आहेत. शिवसेना, मोठी झाली आणि वाढली, असं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 8, 2024 15:34 IST
Digital Adda Panchak: माधुरी दीक्षित, कोकण अन् बरंच काही…, ‘पंचक’च्या स्टारकास्टशी खास गप्पा माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट येत्या ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे कोकणातील… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 3, 2024 10:50 IST
Mumbai Goa Highway: नव्या वर्षातही कोकणवासियांची निराशाच; महामार्ग रखडण्याची नेमकी कारणं काय? आपल्या मराठी भाषेत, शासनाचं काम आणि दहा वर्ष थांब! अशी एक प्रचलित म्हण आहे. मुंबई गोवा महामार्ग या म्हणीचं मुर्तीमंत… 03:07By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2023 17:42 IST
कोकणातील जलविद्युत प्रकल्पाला पाणी देण्यास कोल्हापुरातील सर्वपक्षीयांचा विरोध पाटगाव धरण बचाव कृती समितीच्या वतीने गारगोटी येथील तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय आंदोलन झाले. स्थानिक नेतृत्वाने एक थेंबही पाणी देणार नाही… By दयानंद लिपारेDecember 21, 2023 15:16 IST
कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे १००टक्के आरक्षण कोकणात जाणाऱ्या वंदे भारतसह इतर सर्व नियमित रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण १०० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. By लोकसत्ता टीमDecember 19, 2023 10:05 IST
“लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान, मिसळ आंबोळी अन्…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा कोकण दौरा, म्हणाला “मी पहिल्यांदाच…” ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त तो या ठिकाणी गेला आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कDecember 13, 2023 19:55 IST
गोष्ट कोकणातली ठाण्याच्या घरी पहिली मुलाखत, बायको, आई- बाबांसह अनिकेत रासमशी गप्पा नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या इन्फ्लुएन्सरच्या जगात या सीरजच्या १८ व्या भागात आपण कोकणकरांचा लाडका अनिकेत रासम याच्या कुटुंबाशी गप्पा मारणार आहोत.… 53:56By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 12, 2023 16:11 IST
मोठी बातमी! पुण्यातील सैनिक अकादमीच्या चार विद्यार्थींनींचा देवगडच्या समुद्रात बुडून मृत्यू, एकजण बेपत्ता पाण्याचा अंदाज न आल्याने हे विद्यार्थी बुडाले असल्याची प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 9, 2023 21:29 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच कोकणात येणार; ‘असा’ असेल दौरा, जाणून घ्या सविस्तर! PM Narendra Modi Konkan Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात आले आहेत. स्वच्छता, सुशोभिकरणावर भर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 4, 2023 08:40 IST
बंगालच्या उपसागरात ३ डिसेंबरपर्यंत चक्रीवादळ; आज विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणला ‘यलो अलर्ट’ विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण येथे शुक्रवारी पावसाची शक्यता असून हवामान खात्याने “यलो अलर्ट” दिला आहे. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 11:10 IST
“कोकणात मंत्रिमंडळ बैठकीची आवश्यकता…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य; ठाकरे गटावर टीका करत म्हणाले… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोकणच्या विकासाला हातभार लावणारे प्रकल्प येतात तेव्हा त्याला विरोध केला जातो. काही लोक केवळ विरोध करण्याचं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 30, 2023 18:12 IST
ऐश्वर्या नारकरांचा मुलगा भारतात परतला! एअरपोर्टवर गर्लफ्रेंडने ‘असं’ केलं स्वागत, ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करते काम
Maharashtra Monsoon Updates : मान्सूनचा प्रवास आजपासून रखडणार! इंग्लंडमधील हवामान तज्ज्ञांनी सांगितले कारण…
मिटिंग सुरू असताना बिस्किट खात होती पुण्यातील तरुणी, मॅनेजर मेसेज करून म्हणाला, “प्लिज,…”, पाहा Viral Post
Honeymoon Couple Missing : मधुचंद्रासाठी शिलाँगला गेलेलं जोडपं बेपत्ता, कुटुंबीय चिंतेत, पोलिसांकडून शोध मोहीम सुरु
आमची मुंबई विरुद्ध त्यांची मुंबई! सरन्यायाधीश बी. आर. गवईंनी सांगितला फरक; म्हणाले, “आमची मुंबई मालाड, ठाणे, घाटकोपरसारख्या…”
9 Health Benefits Of Foot Massage: पायांची मालिश करण्यासाठी ‘हे’ तेल आहे सगळ्यात बेस्ट; झोपण्यापूर्वी पायाला लावताच लागेल गाढ झोप
16 Photos: वैष्णवी हगवणेला त्रास देणारी नणंद करिष्मा हगवणे आहे तरी कोण? पवार कुटुंबीयांबरोबरचे फोटो व्हायरल
Whats App: व्हॉट्सअॅप चॅट्स पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकतात का? पाच खूनांच्या प्रकरणात न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय
कर्करुग्णांची वाढती संख्या हे आरोग्य व्यवस्थेसाठी आव्हान! आयसीएमआरचा इशारा कर्करुग्णांची संख्या वेगाने वाढतेय…
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचा लॅपटॉप आणि मोबाइलमध्ये १२ टीबीचा डेटा, पाकिस्तानच्या चार अधिकाऱ्यांशी होता थेट संपर्क, काय काय माहिती समोर?
“मला एक नवीन कुटुंब मिळालं”, मालिका संपल्यानंतर ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्रीची पोस्ट; सहअभिनेत्रींच्या कमेंट्सने वेधले लक्ष
Harsh Goenka: भारत-पाक शस्त्रविरामात ट्रम्प यांची भूमिका ‘अशी’ होती; अब्जाधीश हर्ष गोयंकांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही