विधान परिषद निवडणूक : विजयानंतर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “भाजपाच्या आमदारांनी…” विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा विजय झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 21, 2022 08:35 IST
“पाचव्या जागेसाठी एकही मत नव्हतं तरीही…”, विधान परिषदेच्या निकालानंतर देवेंद्र फडवणीसांचं मोठं विधान राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2022 23:53 IST
विधान परिषद निवडणूक निकाल: भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्या चुरशीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2022 23:56 IST
विधान परिषद निवडणूक निकाल: भाजपाचे पाचही उमेदवार विजयी, काँग्रेसला मोठा धक्का विधान परिषद निवडणुकीचा निकाल हाती आला असून भारतीय जनता पार्टीचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2022 22:43 IST
निकालाआधीच नाना पटोले मुंबईतून नागपुरला रवाना; नेमकं कारण आलं समोर विधान परिषदेचा निकाल लागण्यापूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईतून नागपुरला रवाना झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJune 20, 2022 20:57 IST
विधान परिषद निवडणूक: मतमोजणीला विलंब; मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगतापांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2022 17:56 IST
विधान परिषद निवडणूक: सर्व आमदारांचं मतदान पूर्ण, कधी लागणार निकाल? मतदानाची वेळ संपण्यापूर्वी १० मिनिटं आधीच सर्व आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 20, 2022 16:59 IST
विधान परिषद निवडणूक : राज्यसभा निवडणुकीत आरोप झालेले अपक्ष आमदार संजयमामा शिंदे कोणाला मत देणार? दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले… विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सध्या विधान भवनात मतदान प्रक्रिया सुरु आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार क्रमाक्रमाने मतदान करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2022 12:52 IST
विधान परिषद निवडणूक : ‘मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार,’ अनिल बोंडे यांच्या सूचक ट्वीटमुळे चर्चेला उधाण विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2022 10:14 IST
विधान परिषद निवडणूक : शिवसेना आमदारांच्या नाराजीवर विजय वडेट्टीवार यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले… शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याचं म्हटलं जातंय. शिवसेनेच्या याच नाराजीवर काँग्रेस नेते तथा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 20, 2022 09:31 IST
‘जे बाळासाहेबांचे विचार विसरले तेच आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील,’ सुधीर मुनगंटीवार यांचे विधान विधान परिषदेसाठीही आम्ही चमत्कारासाठी पाचवा उमेदवार उभा केला नाही, तर त्याच्या विजयासाठी नियोजन केले आहे, असे मुनगंटीवार म्हणाले By लोकसत्ता टीमJune 19, 2022 16:44 IST
Vidhan Parishad Election 2022: अखेरच्या क्षणी सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे Maharashtra MLC Election 2022: नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मोठा फटका बसला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 13, 2022 16:54 IST
Lawrence Bishnoi Gang : लॉरेन्स बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून केलं घोषित, ‘या’ देशाचा मोठा निर्णय
तब्बल २७ वर्षांनी शनिदेव जागे होणार! ३ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींवर येणार संकट; शनीची चाल बदलताच ताकही फुंकून प्यावे लागणार
“पाकिस्तानला शिक्षा गरजेची होती”, बुमराहच्या ‘जेट क्रॅश’ सेलिब्रेशनवर केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्रिया
IND vs PAK: “ती ट्रॉफी सन्मानचिन्ह, पण खरी ट्रॉफी तर…”, सूर्यकुमारचं मोठं वक्तव्य, ट्रॉफी घेऊन पळालेल्या मोहसीन नक्वींना दिलं प्रत्युत्तर
8 अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन कोणत्या पदार्थांमध्ये असते? वाचा ‘या’ २० पदार्थांची तज्ज्ञांनी दिलेली यादी
शिरांमध्ये अडकलेले घाण कोलेस्ट्रॉल झटक्यात पडेल बाहेर; माधुरी दीक्षितच्या नवऱ्यानं सांगितलं ‘हे’ खास पेयं, येणार नाही हार्ट अटॅक!
उद्योगांच्या गरजेनुसार पॉलिटेक्निकच्या शिक्षकांना देणार प्रशिक्षण; अध्यापनात व्यवहार्यता वाढविण्यासाठी निर्णय