‘विरोधकांच्या मागे लागणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या आरोपाला चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपाची नवी संस्कृती असल्याचा आरोप शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केला होता.… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 12, 2024 13:43 IST
देशातील पहिली निवडणूक कशी पार पडली होती? काय होती आव्हाने? प्रीमियम स्टोरी १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची धुरा पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हाती सोपवण्यात आली. मात्र, भारतातील पहिली निवडणूक पार पडली… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: April 12, 2024 14:47 IST
संजय राऊत यांचं कंगनाला उत्तर, “मुंबईला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या..” संजय राऊत यांनी कंगनाबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 12, 2024 13:07 IST
First General Elections in India: भारतीय सार्वत्रिक निवडणुकांचं वैशिष्ट्य काय? जाणून घ्या लोकशाही हीच आधुनिक भारताची खरी ओळख आहे. भारतात यंदा १८ वी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. याची पाळंमुळं ७२ वर्षांपूर्वी झालेल्या… 02:38By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 12, 2024 18:57 IST
नागपूर : दक्षिण-पश्चिममध्ये मतांचा आलेख खाली-वर; लोकसभा-विधानसभेत वेगळे चित्र नागपूर लोकसभा भाजपने सलग दोनदा चांगल्या मताधिक्याने जिंकली. त्यामुळे नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जाऊ लागला आहे. By राजेश्वर ठाकरेApril 12, 2024 12:49 IST
महादेव जानकरांवर परभणीचे खासदार संजय जाधवांची टीका; म्हणाले, “जो पाच वर्ष मायबापाला…” परभणी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. परभणीचे विद्यमान खासदार आणि उबाठा गटाचे उमेदवार… By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 12, 2024 12:48 IST
अकोला : उमेदवारांपुढे सर्वांना एकसंघ ठेवण्याचे आव्हान! महायुती व आघाडीच्या धर्माचे पालन… राजकीय भूकंपानंतर गटातटात विभागलेले प्रमुख राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या सोयीनुसार महायुती व ‘मविआ’ या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये एकत्रित आलेत. By प्रबोध देशपांडेApril 12, 2024 12:27 IST
चंद्रपूर : मतदानाचा सेल्फी अपलोड करा; मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल जिंका विशेष म्हणजे यात सहभाग घेऊन विजेत्या ठरणाऱ्या पहिल्या तीन मतदारांना अनुक्रमे मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल मिळणार आहे. By लोकसत्ता टीमApril 12, 2024 11:48 IST
वर्धा : ‘या’ आजी घरपोच मतदानाच्या पहिल्या मानकरी घरपोच मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. By लोकसत्ता टीमApril 12, 2024 11:35 IST
“यंदा मोदी लाट नाही, आमचा विजय निश्चित”, काँग्रेसच्या उमेदवाराचा दावा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेल्या दोन जागांपैकी एक जागा बस्तरची होती. काँग्रेसने या जागेवर सहा टर्म आमदार कवासी लखमा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 12, 2024 11:30 IST
मतदारसंघाचा आढावा : रामटेक; नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलल्याचा फायदा कोणाला ? नागपूर जिल्ह्यातील नागपूर इतकाच अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मतदारसंघ म्हणजे रामटेक. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा होता. पक्षफुटीमुळे… By चंद्रशेखर बोबडेApril 12, 2024 11:00 IST
“२०१९ ला मातोश्रीवर नाक रगडायला अमित शाह..”, ‘नकली शिवसेने’च्या टीकेवर संजय राऊत यांचं जोरदार प्रत्युत्तर संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 12, 2024 10:57 IST
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख
सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचं दार; १२ महिन्यांनंतर भद्र महापुरुष राजयोगानं संपत्तीत होणार प्रचंड वाढ
पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळ खा
Pm Narendra Modi : डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर व्लादिमीर पुतिन यांचा भारताच्या पंतप्रधानांना फोन; काय चर्चा झाली? मोदी म्हणाले…
तब्बल ५० वर्षांनंतर शुक्र आणि शनीची युती; २३ ऑगस्टपासून ‘या’ ३ राशींचं नशीब फळफळणार, महिन्याभरात होऊ शकता कोट्याधीश
12 अरे देवा! आता ‘या’ राशीचे लोक शनीच्या साडेसातीच्या विळख्यात; पुढील अडीच वर्ष डोक्यावर येणार संकटांचं वादळ, शेवटी काय होईल?
वाहतूक कोंडीमुक्त येरवड्यासाठी ग्रेडसेपरेटर, उड्डाणपूलाची उभारणी – महापालिकेकडून निविदा प्रक्रियेला प्रारंभ
“‘छावा’ व ‘द काश्मीर फाईल्स’सारखे चित्रपट कधीच बनवणार नाही”, जॉन अब्राहमचं वक्तव्य; अभिनेता असं का म्हणाला?
३५ वर्षांनी उघडली काश्मीर फाईल; काश्मीरी पंडित नर्सच्या हत्येचा तपास करण्यासाठी श्रीनगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई
Video: ‘लक्ष्मी निवास’ ते ‘कमळी’; दहीहंडीच्या निमित्ताने ‘झी मराठी’चे कलाकार एकत्र येणार; दोन गटांमध्ये स्पर्धा होणार, नेमकं काय घडणार?