scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

ब्राह्मण समाजाला उद्देशून शिवीगाळ केल्याचा आरोप, अमरावती भाजपाच्या जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दाखल

भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या विरोधात परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

uddhav thackeray on dawood ibrahim bjp
“उद्या हे दाऊदला मंत्री बनवून सांगतील, हा तर…”, उद्धव ठाकरेंचा भाजपाला खोचक टोला!

उद्धव ठाकरे म्हणतात, “आमचं हिंदुत्व गधाधारी होतं. पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं. आम्ही गध्याला सोडून दिलं. कारण…!”

uddhav thackeray on balasaheb thackeray babari masjid
“बाबरी पडल्यानंतर बाळासाहेबांना एक फोन आला, त्यावर ते म्हणाले…”. उद्धव ठाकरेंनी संगितली सहा डिसेंबरची आठवण!

उद्धव ठाकरे म्हणतात, “तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी नुसतं बाबरीवर चढायचा प्रयत्न जरी केला असता, तरी बाबरी खाली आली असती!”

Devendra Fadnavis reaction after Uddhav Thackeray meeting
“अरे छट, हा तर निघाला…”, उद्धव ठाकरेंच्या भाषणावर देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले, “ठोक के जवाब मिलेगा”!

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा”!

Uddhav thackeray bkc rally
Uddhav Thackeray BKC Rally : “…तर महाराष्ट्र असा पेटेल, की तुम्हाला पळता भुई थोडी होईल”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाजपाला खुलं आव्हान!

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची जाहीर राजकीय सभा होत असून त्यातील त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

ketaki chitale arrested for facebook post on sharad pawar
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला अटक, पोलीस स्थानकाबाहेर फेकली काळी शाई!

अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली असून शरद पवारांवर केलेल्या फेसबूुक पोस्टबाबत तिची चौकशी केली जाणार आहे.

raj thackeray letter on ketaki chitale tweet on sharad pawar uddhav thackeray
“या अशा चार-दोन विकृत टाळक्यांमुळे…”, राज ठाकरेंनी शरद पवारांविषयीच्या ‘त्या’ पोस्टवरून केतकी चितळेला सुनावलं!

राज ठाकरे म्हणतात, “विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो. त्यातली विनोदबुद्धीही आपण ओळखतो. तशा…

Sanjay Raut criticizes Raj Thackeray from loudspeaker row
“…तेव्हाच ती कबर का नाही उखडून टाकली?” औरंगजेबाच्या कबरीवरून राऊतांचा भाजपाला सवाल!

संजय राऊत म्हणतात, “आम्ही काय पहिल्यांदा अयोध्येला जात नाही आहोत. आम्ही काय आत्ता शाल अंगावर नाही घेतली. हिंदुत्वाची शाल बाळासाहेबांनी…!”

संबंधित बातम्या